Marathi govt jobs   »   Study Materials   »   Scientific Names of Animals

Scientific Names of Animals, Complete List of Scientific Names of Common Animals | सामान्य प्राण्यांच्या वैज्ञानिक नावांची संपूर्ण यादी

Scientific Names of Animals: In this article we can get Complete List of Scientific Names of Common Animals, In many competitive exams, in Science section, many questions are based on Scientific Names of Animals. So read this complete list of Scientific Names of Animals.

Scientific Names of Animals
Article Name Scientific Names of Animals
Useful for MPSC Group B, Grp C and other Competitive Exams
Category Study Material

Scientific Names of Animals | प्राण्यांची वैज्ञानिक नावे

Scientific Names of Animals, Complete List of Scientific Names of Common Animals: महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा जसे की MPSC राज्यसेवा, MPSC Grp B, MPSC Grp C, म्हाडा भरती, पोलीस भरती, Clerk परीक्षा आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षा जसे की SSC CGL SSC CHSL MTS बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षेत Static GK महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे अनेक उमेदवार इंटरनेटवर उपलब्ध सर्व महत्त्वाची माहिती शोधत असतातच. नेहमीप्रमाणेच आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी जी महत्वाची माहिती आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या अधिकृत website किंवा मोबाइल App द्वारे पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सामान्य प्राण्यांच्या वैज्ञानिक नावांची संपूर्ण यादी (Scientific Names of Animals). चला तर मग खालील तक्त्यातील प्राण्यांच्या महत्त्वाच्या वैज्ञानिक नावांच्या (Scientific Names of Animals) तपशिलांसह सुरुवात करूया:

Scientific Names of Animals List | सामान्य प्राण्यांच्या वैज्ञानिक नावांची संपूर्ण यादी

Common Name of Animal Scientific Name of Animals
Cat (मांजर) Felis catus
Cobra (कोब्रा) Elapidae naja
Camel (उंट) Camelus camelidae
Cheetah (चित्ता) Acinonyx jubatus
Chimpanzee (चिंपांझी) Pan troglodytes
Crocodile (मगर) Crocodilia niloticus
Chameleon (गिरगिट) Chamaele ontidate
Dog (कुत्रा) Cannis familiaris
Deer (हरण) Artiodactyl cervidae
Dolphin (डॉल्फिन) Delphinidae delphis
Elephant (हत्ती) Proboscidea elephantidae
Frog (बेडूक) Anura ranidae
Fox (कोल्हा) Cannis vulpes
Giraffe (जिराफ) Giraffa camalopardalis
Giant Panda (जायंट पांडा) Ailuropoda melanoleuca
Goat (शेळी) Capra hircus
Housefly (हाऊसफ्लाय) Musca domestica
Hippopotamus (हिप्पोपोटॅमस) Hippopotamus amphibius
Horse (घोडा) Eqqus caballus
Hyena (हायना) Hyaenidae carnivora
Kangaroo (कांगारू) Macropus macropodidae
Lion (सिंह) Panthera leo
Lizard (सरडा) Sauria lacertidae
Mouse (उंदीर) Rodentia muridae
Panther (पँथर) Panthera pardus
Pig (डुक्कर) Artiodactyla suidae
Porcupine (पोर्क्युपिन) Hystricomorph hystricidae
Rabbit (ससा) Leporidae cuniculas
Rhinoceros (गेंडा) Perrissodanctyl rthinocerotidae
Scorpion (विंचू) Archinida scorpionida
Sea Horse (सागरी घोडा) Hippocampus syngnathidae
Squirrel (गिलहरी) Rodentia sciurus
Tiger (वाघ) Panthera tigris
Zebra (झेब्रा) Equidae burcheli
Adda247 App
Adda247 Marathi App

Also Read,

Famous Books and Authors: Study Material for MHADA Exam

Visual English Vocabulary Word: 4 February 2022 

Important Days in February 2022, National and International Days and Dates

List of International Organizations and their Headquarters

Other Study Articles: 

स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 1 स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 2
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण: भाग 3 Mensuration Formula For 2D And 3D Shapes 
Quantitative Aptitude Formulas for Competitive Examinations
रोग व रोगांचे प्रकार (Diseases and Types of Diseases) वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजनांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
केंद्र सरकारच्या आरोग्याशी निगडित विविध योजनांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM)
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 1
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम: भाग 3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
भारतातील राष्ट्रीय महामार्ग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

Top 121 ऑलिम्पिक सामान्य ज्ञानाचे प्रश्न 

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

FAQs: Scientific Names of Animals

Q1. कुत्र्याचे वैज्ञानिक नाव काय आहे

कुत्र्याचे वैज्ञानिक नाव Cannis familiaris आहे

Q2. मांजरीचे वैज्ञानिक नाव काय आहे

मांजरीचे वैज्ञानिक नाव Felis catus आहे

Q3. हत्तीचे वैज्ञानिक नाव काय आहे

हत्तीचे वैज्ञानिक नाव Proboscidea elephantidae आहे

Q4. घोड्याचे वैज्ञानिक नाव काय आहे

घोड्याचे वैज्ञानिक नाव Eqqus caballus आहे

Q5. सिंहाचे वैज्ञानिक नाव काय आहे

सिंहाचे वैज्ञानिक नाव Panthera leo आहे

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!