SBI Clerk Mains Exam Date 2021 Postponed: Check New Exam Dates
SBI Clerk Mains 2021 परीक्षेची तारीख पुढे ढकलली गेली: SBI Clerk Mains Exam पुढे ढकलण्यात आल्याचे SBI Clerk Mains परीक्षेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी SBI Clerk Mains Exam 31 जुलै 2021 रोजी घेण्यात येणार होती, परंतु काही राज्यांमध्ये SBI Clerk Prelims Exam साथीच्या परिस्थितीमुळे घेण्यात आली नाही. SBI Clerk Mains परीक्षेच्या तारखेसंदर्भातील माहिती येथे अद्ययावत केली.
SBI Clerk Mains Exam Date 2021 Postponed
SBI Clerk Mains परीक्षेची तारीख 19 July जुलै, 2021 रोजी SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच @sbi.co.in स्थगितीची नोटीस प्रकाशित करण्यात आली आहे. SBI Clerk Prelims परीक्षा काही ठिकाणी म्हणजेच लेह, लडाख, कारगिल व्हॅली, मणिपूर, शिलांग, अगरतला, औरंगाबाद आणि नाशिक येथे घेण्यात आली नाही, त्यामुळे SBI Clerk Mains Exam पुढे ढकलण्यात आली आहे.

SBI Clerk Mains Exam Date 2021: Overview
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) SBI Clerk Mains 2021 परीक्षा पुढे ढकलण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सर्व महत्त्वाचे तपशील येथे पहा.
SBI Clerk Mains Exam Date 2021: Overview | |
Recruitment | SBI Clerk Recruitment 2021 |
Post | Clerk (Junior Associates) |
Number of Vacancies | 5454 |
Selection Process | Prelims and Mains Exam followed by Language Proficiency Test (LPT) |
Prelims Exam | 10th, 11th, 12th & 13th July 2021 |
Mains Exam | |
Official Website | sbi.co.in |
Must Check: SBI Clerk Mains 2021 Study Plan
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो