Marathi govt jobs   »   Result   »   सहकार विभाग गट - क संवर्ग...

सहकार विभाग गट – क संवर्ग तात्पुरती गुणवत्ता यादी 2023 जाहीर

सहकार विभाग गट – क संवर्ग तात्पुरती गुणवत्ता यादी 2023 जाहीर

सहकार विभाग गट – क संवर्ग तात्पुरती गुणवत्ता यादी 2023 जाहीर: सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस.आय.ओ.एन या कंपनीमार्फत दिनांक १४/०८/२०२३ आणि दिनांक १६/०८/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. त्यानुसार सदर कंपनीकडून उमेदवारांची विभागनिहाय व पदनिहाय तात्पुरती गुणवत्ता यादी प्राप्त झालेली असून, सहकारी अधिकारी श्रेणी-१, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक व लेखापरिक्षक श्रेणी-२ या पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या  अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सहकार विभाग गट – क संवर्ग तात्पुरती गुणवत्ता यादी 2023: विहंगावलोकन

सहकार विभाग गट – क संवर्ग तात्पुरती गुणवत्ता यादी 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग सहकार विभाग 
परीक्षेचे नाव सहकार विभाग गट – क संवर्ग
परीक्षेची तारीख १४/०८/२०२३ आणि दिनांक १६/०८/२०२३
सहकार विभाग गट – क संवर्ग तात्पुरती गुणवत्ता यादी 11 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ https://sahakarayukta.maharashtra.gov.in

सहकार विभाग गट – क संवर्ग तात्पुरती गुणवत्ता यादी 2023 PDF- डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

                         विभाग                     लिंक
नागपूर (Co-operative Officer Grade 2) लिंक
कोल्हापूर(Assistant Co-operative Officer ) लिंक
नाशिक(Assistant Co-operative Officer) लिंक
कोकण(Assistant Co-operative Officer) लिंक
नागपूर(Assistant Co-operative Officer) लिंक 
पुणे(Assistant Co-operative Officer) लिंक 
नागपूर (Co-operative Officer Grade 1) लिंक
संभाजी नगर(Co-operative Officer Grade 1) लिंक 
कोकण (Co-operative Officer Grade 2) लिंक 
मुंबई (Co-operative Officer Grade 1) लिंक 
मुंबई (Co-operative Officer Grade 2) लिंक 
कोकण (Co-operative Officer Grade 1) लिंक 
संभाजी नगर(Co-operative Officer Grade 2) लिंक 
संभाजी नगर(Assistant Co-operative Officer) लिंक 
लातूर(Co-operative Officer Grade 2) लिंक 
लातूर(Assistant Co-operative Officer) लिंक 
अमरावती(Assistant Co-operative Officer) लिंक 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Mahapack
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

सहकार विभाग गट - क संवर्ग तात्पुरती गुणवत्ता यादी 2023 कधी जाहीर झाली ?

सहकार विभाग गट - क संवर्ग तात्पुरती गुणवत्ता यादी 2023 आज 11 डिसेंबर रोजी जाहीर झाली.

सहकार विभाग गट - क संवर्ग तात्पुरती गुणवत्ता यादी 2023 बद्दल माहिती मला कुठे मिळेल ?

सहकार विभाग गट - क संवर्ग तात्पुरती गुणवत्ता यादी 2023 बद्दल माहिती या लेखात मिळेल .