Marathi govt jobs   »   Latest Post   »   RRB गट क भरती 2024

RRB गट क भरती 2024, लवकरच अधिसुचना जाहीर होणार

RRB गट क भरती 2024

RRB गट क भरती 2024: रेल्वे भरती बोर्डाद्वारे विविध RRB मध्ये लवकरच गट क पदांसाठी  भरती करण्यात येणार आहे. रेल्वे भरती बोर्ड लवकरच RRB गट क भरती 2024 अधिसुचना जाहीर करणार आहे. यावर्षी रेल्वे भरती बोर्डाने RRB लोको पायलट, RRB तंत्रज्ञ या भरती जाहीर केल्या आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार RRB गट क भरती 2024 बद्दल सर्व माहिती या लेखात तपासू शकतात.

RRB गट क भरती 2024: विहंगावलोकन

उमेदवार खालील तक्त्यामध्ये RRB गट क भरती 2024 चे तपशील तपासू शकतात.

RRB गट क 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
संघटना रेल्वे भरती बोर्ड
भरतीचे नाव RRB गट क भरती 2024
पदाचे नाव गट क
पदसंख्या लवकरच जाहीर करण्यात येईल
ऑनलाईन नोंदणी लवकरच जाहीर करण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ https://indianrailways.gov.in/

RRB गट क भरती 2024 अपडेट

रेल्वे भरती बोर्डाने दि. 10 एप्रिल 2024 रोजी सूचना जाहीर करून RRB गट क भरती 2024 लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगितले आहे. उमेदवार खाली RRB गट क भरती 2024 अपडेट बद्दल माहिती पाहू शकतात.

RRB गट क भरती 2024, लवकरच अधिसुचना जाहीर होणार_3.1
RRB गट क भरती 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

Sharing is caring!

FAQs

RRB गट क भरती 2024 जाहीर झाली आहे का?

नाही,  RRB गट क भरती 2024 जाहीर झाली नाही.

RRB गट क भरती 2024 कधी जाहीर होईल?

रेल्वे भरती बोर्डाद्वारे विविध RRB मध्ये लवकरच गट क पदांसाठी  भरती करण्यात येणार आहे.