राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने 27 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ @rcfltd.com वर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 जाहीर केली आहे. अधिकारी (CCLAB) आणि अभियंता (पर्यावरण) या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता RCFL भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 30 जानेवारी 2023 रोजी सुरु होणार आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे. या लेखात आपण राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना (Notification), RCFL भरती 2023 संदर्भात महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज करायची लिक याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत अधिकारी (CCLAB) आणि अभियंता (पर्यावरण) या संवर्गातील पदांची पदभरती होणार असून खाली दिलेल्या तक्त्यात आपण राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 चे विहंगावलोकन तपासू शकता.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कंपनीचे नाव | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) |
लेखाचे नाव | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 |
पदांचे नाव |
|
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
RCFL अधिकृत संकेतस्थळ | www.rcfltd.com |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 असून बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना | 27 जानेवारी 2023 |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 30 जानेवारी 2023 |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 फेब्रुवारी 2023 |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत अधिकारी (CCLAB) आणि अभियंता (पर्यावरण) या संवर्गातील पदांची भरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवार 30 जानेवारी 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत एकूण 06 पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
अ. क्र | पदाचे नाव | रिक्त पदे |
1 | अधिकारी (CCLAB) | 04 |
2 | अभियंता (पर्यावरण) | 02 |
एकूण | 06 |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 साठी प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता व अनुभव | वयोमर्यादा |
अधिकारी (CCLAB) |
| 18 ते 35 वर्षे (OBC प्रवर्गासाठी 03 वर्षे सुट आणि SC / ST प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट) |
अभियंता (पर्यावरण) |
| 18 ते 30 वर्षे (OBC प्रवर्गासाठी 03 वर्षे सुट आणि SC / ST प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट) |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 30 जानेवारी 2023 पासून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची लिंक 30 जानेवारी 2023 रोजी सक्रीय होईल.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची लिंक (ऑनलाईन अर्ज लिंक 30 जानेवारी 2023 रोजी सक्रीय होईल)
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत अधिकारी (CCLAB) आणि अभियंता (पर्यावरण) या दोन्ही पदांना मिळणारी वेतनश्रेणी खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अधिकारी (CCLAB) | रु.. 40,000/- ते रु. 1,40,000 + इतर भत्ते |
अभियंता (पर्यावरण) | रु.. 40,000/- ते रु. 1,40,000 + इतर भत्ते |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल व त्यानंतर त्यांचे वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
RCFL Recruitment 2023 Notification has announced on 27 January 2023
The online application for RCFL Recruitment 2023 will begin on 30 January 2023.
The last date to apply online for RCFL Recruitment 2023 is 13 February 2023
RCFL Recruitment 2023 has been announced for the post of Officer (CCLAB) and Engineer (Environmental).
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 30 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
भारताच्या शास्त्रीय भाषा भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक…
Question of the Day (Arithmetic) Q. A and B together can do a piece of work in 9 days. If…
Emperor Ashoka In Marathi: अशोक मौर्य (Emperor Ashoka In Marathi), मौर्य वंशाचे तिसरे राज्य, प्राचीन काळातील सर्वात प्राचीन राजवंश, जगप्रसिद्ध…
महावितरण भरती 2024 महावितरण भरती 2024: महावितरणने दि. 26 एप्रिल 2024 रोजी शुद्धिपत्रक जारी करून महावितरण भरती 2024 साठी SEBC…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…