Marathi govt jobs   »   Exam Syllabus   »   PCMC Syllabus 2022

PCMC Syllabus 2022 and Exam Pattern, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 परीक्षेचा अभ्यासक्रम

Table of Contents

PCMC Syllabus 2022 and Exam Pattern: PCMC Recruitment 2022 was announced by PCMC on 18th August 2022. There are a total of 386 Various Posts in the Pimpri Chinchwad Municipal Corporation. PCMC Syllabus 2022 and Exam Pattern will help you to decide the direction of study. In this article PCMC Syllabus 2022, and Exam Pattern has been given according to each post.

PCMC Recruitment 2022
Category Exam Syllabus
Organization Pimpri Chinchwad Municipal Corporation
Name PCMC Recruitment 2022
Post Various Posts
Total Vacancy 386
Article Name PCMC Syllabus 2022

PCMC Syllabus 2022 and Exam Pattern

PCMC Syllabus 2022 and Exam Pattern: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 मध्ये स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट ‘क’ संवर्गातील एकूण 386 पदांची भरती होणार आहे. एकूण 16 संवर्गातील रिक्त पदांची परीक्षा होणार असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे एकूण किती प्रश्न असतील, विषयानुरुप किती प्रश्न असतील यासंबधीची माहिती आपणास PCMC Syllabus 2022 and Exam Pattern वरून मिळेल. आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवायाला PCMC Syllabus 2022 and Exam Pattern ची मदत होणार आहे. आज या लेखात प्रत्येक पदाप्रमाणे PCMC Syllabus 2022 and Exam Pattern देण्यात आला आहे.

PCMC Recruitment 2022 Notification | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अधिसूचना

PCMC Recruitment 2022 Notification: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अतिरिक्त कायदा सल्लागार (Additional Legal Adviser), विधी अधिकारी (Legal Adviser), उप मुख्य अग्निशमन अधिकारी (Deputy Chief Fire Officer), विभागीय अग्निशमन अधिकारी (Divisional Fire Officer), उद्यान अधीक्षक (वृक्ष) (Park Superintendent (Trees)), सहाय्यक उद्यान अधीक्षक (Additional Park Superintendent), उद्यान निरीक्षक (Park Inspector), हॉर्टीकल्चर सुपरवायझर (Horticulture Supervisor), कोर्ट लिपिक (Court Clerk), ॲनिमल किपर (Animal Keeper), समाजसेवक (Social Worker), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant), लिपिक (Clerk), आरोग्य निरीक्षक (Health Inspector), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer (Civil)) आणि  कनिष्ठ अभियंता (विद्युत) (Junior Engineer (Electrical)) या सर्व पदांची पदभरती होणार असून PCMC Recruitment 2022 बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

PCMC Recruitment 2022 Notification

PCMC Exam Pattern of Additional Legal Adviser, Legal Adviser, and Court Clerk | अतिरिक्त कायदा सल्लागार विधी अधिकारी आणि कोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PCMC Recruitment Exam Pattern of Additional Legal Adviser, Legal Adviser and Court Clerk: PCMC भरती 2022 अंतर्गत अतिरिक्त कायदा सल्लागार विधी अधिकारी आणि कोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. अतिरिक्त कायदा सल्लागार विधी अधिकारी आणि कोर्ट लिपिक पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे. 

Sr. No Subject Ques Level Ques. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 12th 15 30 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 15 30 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 15 30 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Appitude 15 30 मराठी / English
5 विधी संबंधित ज्ञान / Law Related Knowledge Degree 40 60 English
एकूण 100 200

Note

  • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • तांत्रिक विषयास 40% वेटेज आहे
  • परीक्षेत Negative Marking राहणार नाही

PCMC Syllabus of Additional Legal Adviser, Legal Adviser, and Court Clerk | अतिरिक्त कायदा सल्लागार विधी अधिकारी आणि कोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

PCMC Syllabus of Additional Legal Adviser, Legal Adviser, and Court Clerk: PCMC भरती 2022 मधील अतिरिक्त कायदा सल्लागार विधी अधिकारी आणि कोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम खालील टेबलमध्ये दिला आहे.

अ क्र विषय तपशील
1 English Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2 मराठी / Marathi मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3 सामान्य ज्ञान / General Knowledge इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान आणि इतर जनरल टॉपिक
4 बौद्धिक चाचणी / General Appitude गणित: मुलभूत गणितीय क्रिया, घातांक शेकडेवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, वय, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण
बुद्धिमत्ता चाचणी: अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वयवारी, भिंत चढणे, नाणी व नोटा आकृत्यांची संख्या मोजणे, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम, तर्क व अनुमान, वेन आकृती.
5 विधी संबंधित ज्ञान / Law Related Knowledge Constitution of India: Articles 226 and 227 of the constitution of India. Fundamental Rights. Directive Principals of State Policy. Article 165. Advocate General of State Appointment of High Court Justice and Appointment of District Judges. Special Provision relating to certain classes – Article 330, 340, 341, 342. Amendment of the Constitution of India Article 368.
Specific Relief Act 1963: Recovery of specific immovable property – Section-5. Contracts not specifically enforceable – Section – 14. Who may obtain specific performance instruments that may be rectified? Cases in which a specific performance contract is enforceable. recovery of specific immovable property. Preventive Relief flow granted
The Indian Penal Code 1860: Right to the private defense of the body and or property. Definition of criminal conspiracy. Public Servant disobeying Law with intent to cause injury to any person. Public Servant unlawfully buying or bidding for the property. Illegal purchase or bid for property offered for sale by authority of public servant. Threat to injury to the public servant. Dishonest misappropriation of property. Criminal Breach of trust. Cheating. Criminal Trespass. Forgery Making False documents. Forgery for purpose of cheating.
. Indian Evidence Act: Define Admission Evidence may be given of facts in issue and relevant facts Public documents and private documents. The burden of proof- whom burden proof lies Estoppel; Leading Question; When they must ask. When witness to be compelled to answer Procedure of Court in case of the question being asked without reasonable grounds Impeaching credit of witness Production of documents. Examination in chief; Cross-examination and Re-examination of witness. Difference between oral Evidence and Documentary Evidence

PCMC Recruitment Exam Pattern of Deputy Chief Fire Officer and Divisional Fire Officer | उप मुख्य अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PCMC Recruitment Exam Pattern of Deputy Chief Fire Officer and Divisional Fire Officer: PCMC भरती 2022 अंतर्गत उप मुख्य अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. उप मुख्य अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी पदांची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा 12 वी असेल.

Sr. No Subject Ques Level Ques. No Marks Medium
1 मराठी भाषा / Marathi 12th 15 30 मराठी
2 इंग्रजी भाषा / English 15 30 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 15 30 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Appitude 15 30 मराठी / English
5 अग्निशमन संबंधित ज्ञान / Fire Fighting Knowledge Degree 40 60 English
एकूण 100 200

Note

  • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • परीक्षेत Negative Marking राहणार नाही

PCMC Syllabus of Deputy Chief Fire Officer and Divisional Fire Officer | उप मुख्य अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

PCMC Syllabus of Deputy Chief Fire Officer and Divisional Fire Officer: PCMC भरती 2022 मधील उप मुख्य अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

अ क्र विषय तपशील
1 इंग्रजी भाषा / English Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2 मराठी / Marathi मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द, विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3 सामान्य ज्ञान / General Knowledge इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान आणि इतर जनरल टॉपिक
4 बौद्धिक चाचणी / General Appitude गणित: मुलभूत गणितीय क्रिया, घातांक शेकडेवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, वय, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण
बुद्धिमत्ता चाचणी: अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वयवारी, भिंत चढणे, नाणी व नोटा आकृत्यांची संख्या मोजणे, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम, तर्क व अनुमान, वेन आकृती.
5 अग्निशमन संबंधित ज्ञान / Fire Fighting Knowledge Accident prevention methods, Safety committee, Accident investigation, Safety management systems, Laws related to safety (Factories ACT 1948 Explosive ACT, Electricity ACT, etc.)

PCMC Recruitment Exam Pattern of Park Superintendent, Additional Park Superintendent, Park Inspector and Horticulture Supervisor | उद्यान अधीक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक आणि हॉर्टीकल्चर सुपरवायझर पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PCMC Recruitment Exam Pattern of Park Superintendent, Additional Park Superintendent, Park Inspector and Horticulture Supervisor: PCMC भरती 2022 अंतर्गत उद्यान अधीक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक आणि हॉर्टीकल्चर सुपरवायझर पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. उद्यान अधीक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक आणि हॉर्टीकल्चर सुपरवायझर पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे. 

Sr. No Subject Ques Level Ques. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 12th 15 30 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 15 30 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 15 30 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Appitude 15 30 मराठी / English
5 हॉर्टीकल्चर विषयाचे ज्ञान / Horticulture Subject Knowledge Degree 40 60 English
एकूण 100 200

Note

  • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • तांत्रिक विषयास 40% वेटेज आहे
  • परीक्षेत Negative Marking राहणार नाही
PCMC Syllabus 2022 and Exam Pattern, Check Post wise Syllabus and Exam Pattern_3.1
Adda247 App

PCMC Syllabus of Park Superintendent, Additional Park Superintendent, Park Inspector and Horticulture Supervisor | उद्यान अधीक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक आणि हॉर्टीकल्चर सुपरवायझर पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

PCMC Syllabus of Park Superintendent, Additional Park Superintendent, Park Inspector, and Horticulture Supervisor: PCMC भरती 2022 मधील उउद्यान अधीक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक आणि हॉर्टीकल्चर सुपरवायझर पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

अ क्र विषय तपशील
1 इंग्रजी भाषा / English Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2 मराठी भाषा / Marathi मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3 सामान्य ज्ञान / General Knowledge इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान आणि इतर जनरल टॉपिक
4 बौद्धिक चाचणी / General Appitude गणित: मुलभूत गणितीय क्रिया, घातांक शेकडेवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, वय, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण
बुद्धिमत्ता चाचणी: अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वयवारी, भिंत चढणे, नाणी व नोटा आकृत्यांची संख्या मोजणे, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम, तर्क व अनुमान, वेन आकृती.
5 हॉर्टीकल्चर विषयाचे ज्ञान / Horticulture Subject Knowledge Primer on Horticulture, Crop Physiology, Principle of Genetics, and Principles of Analytical Chemistry,
adda247
Pimpri Chinchwad Municipal Corporation Batch (PCMC) By Adda247 Marathi

PCMC Recruitment Exam Pattern of Animal Keeper | ॲनिमल किपर पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PCMC Recruitment Exam Pattern of Animal Keeper: PCMC भरती 2022 अंतर्गत ॲनिमल किपर पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. ॲनिमल किपर पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे. 

Sr. No Subject Ques Level Ques. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 12th 15 30 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 15 30 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 15 30 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Appitude 15 30 मराठी / English
5 पशुवैद्यकीय संबंधित ज्ञान / Veterinary related knowledge Degree 40 60 English
एकूण 100 200

Note

  • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • तांत्रिक विषयास 40% वेटेज आहे
  • परीक्षेत Negative Marking राहणार नाही

PCMC Recruitment Exam Pattern of Clerk | लिपिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PCMC Recruitment Exam Pattern of Clerk: PCMC भरती 2022 अंतर्गत लिपिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. लिपिक पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. 

Sr. No Subject Ques Level Ques. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 12th 25 50 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 25 50 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 25 50 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Appitude 25 50 मराठी / English
एकूण 100 200

Note

  • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • परीक्षेत Negative Marking राहणार नाही

PCMC Syllabus of Clerk | लिपिक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

PCMC Syllabus of Clerk: PCMC भरती 2022 अंतर्गत लिपिक पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

अ क्र विषय तपशील
1 इंग्रजी भाषा / English Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2 मराठी भाषा / Marathi मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3 सामान्य ज्ञान / General Knowledge इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान आणि इतर जनरल टॉपिक
4 बौद्धिक चाचणी / General Appitude गणित: मुलभूत गणितीय क्रिया, घातांक शेकडेवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, वय, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण
बुद्धिमत्ता चाचणी: अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वयवारी, भिंत चढणे, नाणी व नोटा आकृत्यांची संख्या मोजणे, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम, तर्क व अनुमान, वेन आकृती.

PCMC Recruitment Exam Pattern of Social Worker | समाजसेवक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PCMC Recruitment Exam Pattern of Social Worker: PCMC भरती 2022 अंतर्गत समाजसेवक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. समाजसेवक पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे. 

Sr. No Subject Ques Level Ques. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 12th 15 30 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 15 30 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 15 30 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Appitude 15 30 मराठी / English
5 तांत्रिक ज्ञान / Technical knowledge Degree 40 60 English
एकूण 100 200

Note

  • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • तांत्रिक विषयास 40% वेटेज आहे
  • परीक्षेत Negative Marking राहणार नाही
PCMC Recruitment 2022
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022 Test Series

PCMC Recruitment Exam Pattern of Health Inspector | आरोग्य निरीक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PCMC Recruitment Exam Pattern of Social Worker: PCMC भरती 2022 अंतर्गत आरोग्य निरीक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. आरोग्य निरीक्षक पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे. 

Sr. No Subject Ques Level Ques. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 12th 15 30 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 15 30 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 15 30 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Appitude 15 30 मराठी / English
5 तांत्रिक ज्ञान / Technical knowledge Degree 40 60 English
एकूण 100 200

Note

  • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • तांत्रिक विषयास 40% वेटेज आहे
  • परीक्षेत Negative Marking राहणार नाही

PCMC Recruitment Exam Pattern of Junior Engineer (Civil) | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PCMC Recruitment Exam Pattern of Junior Engineer (Civil and Electrical): PCMC भरती 2022 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य आणि विद्युत) पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य आणि विद्युत) पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे. 

Sr. No Subject Ques Level Ques. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 12th 15 30 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 15 30 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 15 30 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Appitude 15 30 मराठी / English
5 तांत्रिक ज्ञान / Technical knowledge Degree 40 60 English
एकूण 100 200

Note

  • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • तांत्रिक विषयास 40% वेटेज आहे
  • परीक्षेत Negative Marking राहणार नाही
adda247
Pimpri Chinchwad Municipal Corporation Batch (PCMC) By Adda247 Marathi

PCMC Syllabus of Junior Engineer (Civil) | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

PCMC Syllabus of Junior Engineer (Civil): PCMC भरती 2022 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

अ क्र विषय तपशील
1 इंग्रजी भाषा / English Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2 मराठी भाषा / Marathi मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3 सामान्य ज्ञान / General Knowledge इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान आणि इतर जनरल टॉपिक
4 बौद्धिक चाचणी / General Appitude गणित: मुलभूत गणितीय क्रिया, घातांक शेकडेवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, वय, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण
बुद्धिमत्ता चाचणी: अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वयवारी, भिंत चढणे, नाणी व नोटा आकृत्यांची संख्या मोजणे, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम, तर्क व अनुमान, वेन आकृती.
5 तांत्रिक ज्ञान / Technical knowledge Building Materials, Surveying, Engineering Mechanics, Environmental Engineering, Soil Mechanics, Irrigation, Engineering, Hydraulics, Quantity Surveying, The Design of Structures, Transportation Engineering

PCMC Recruitment Exam Pattern of Junior Engineer (Electrical) | कनिष्ठ अभियंता  (विद्युत) पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PCMC Recruitment Exam Pattern of Junior Engineer (Civil and Electrical): PCMC भरती 2022 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य आणि विद्युत) पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य आणि विद्युत) पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे. 

Sr. No Subject Ques Level Ques. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 12th 15 30 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 15 30 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 15 30 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Appitude 15 30 मराठी / English
5 तांत्रिक ज्ञान / Technical knowledge Degree 40 60 English
एकूण 100 200

Note

  • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
  • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • तांत्रिक विषयास 40% वेटेज आहे
  • परीक्षेत Negative Marking राहणार नाही

PCMC Syllabus of Junior Engineer (Electrical) | कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम

PCMC Syllabus of Junior Engineer (Electrical): PCMC भरती 2022 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

अ क्र विषय तपशील
1 इंग्रजी भाषा / English Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2 मराठी भाषा / Marathi मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3 सामान्य ज्ञान / General Knowledge इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान आणि इतर जनरल टॉपिक
4 बौद्धिक चाचणी / General Appitude गणित: मुलभूत गणितीय क्रिया, घातांक शेकडेवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, वय, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण
बुद्धिमत्ता चाचणी: अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वयवारी, भिंत चढणे, नाणी व नोटा आकृत्यांची संख्या मोजणे, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम, तर्क व अनुमान, वेन आकृती.
5 तांत्रिक ज्ञान / Technical knowledge
Basic concepts, Circuit law, Magnetic Circuit, AC Fundamentals, Measurement and Measuring instruments, Electrical Machines, Fractional Kilo Motors, and single-phase induction Motors, Synchronous Machines, Generation, Transmission and Distribution, Estimation and Costing, Utilization and Electrical Energy, Basic Electronics.
PCMC Syllabus 2022 and Exam Pattern, Check Post wise Syllabus and Exam Pattern_7.1
Adda247 Marathi Telegram

FAQs PCMC Syllabus 2022 and Exam Pattern

Q1. PCMC Recruitment 2022 अंतर्गत किती रिक्त पदे जाहीर झाली आहे?

Ans. PCMC Recruitment 2022 अंतर्गत 386 रिक्त पदे जाहीर झाली आहे.

Q2. PCMC Syllabus 2022 मी कुठे पाहू शकतो?

Ans.PCMC Syllabus 2022 आपण Adda247 च्या वेबसाईट आणि App वर पाहू शकता.

Q3. PCMC Recruitment 2022 लिपिक पदांची परीक्षा किती गुणांची आहे?

Ans.PCMC Recruitment 2022 लिपिक पदांची परीक्षा 200 गुणांची आहे.

Q4. PCMC Recruitment 2022 अंतर्गत परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का?

Ans. PCMC Recruitment 2022 अंतर्गत परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of PMC https://www.pmc.gov.in/

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

PCMC Recruitment 2022
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022 Test Series

Sharing is caring!

FAQs

How many vacancies are announced under PCMC Recruitment 2022?

386 vacancies have been announced under PCMC Recruitment 2022.

Where can I see PCMC Syllabus 2022?

You can see PCMC Syllabus 2022 on the Adda247 website and App.

How Many Marks are there in PCMC Recruitment 2022 Clerk Posts Exam?

PCMC Recruitment 2022 Clerk Posts Exam is of 200 Marks.

Is there negative marking for PCMC Recruitment 2022 exam?

There is no negative marking for PCMC Recruitment 2022 examination.