Marathi govt jobs   »   Job Notification   »   परभणी पोलीस पाटील भरती 2024

परभणी पोलीस पाटील भरती 2024, 305 पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

परभणी पोलीस पाटील भरती 2024

परभणी पोलीस पाटील भरती 2024: आज दिनांक 23 जानेवारी 2024 ही परभणी पोलीस पाटील भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाने परभणी पोलीस पाटील भरती 2023 साठी भरतीप्रक्रीयेच्या टप्प्यांचा तपशील देणारे पत्र जारी केले होते. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पाथरी आणि सेलू उपविभागातील एकूण 305 रिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या लेखात आपण परभणी पोलीस पाटील भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

परभणी पोलीस पाटील भरती 2024: विहंगावलोकन

परभणी पोलीस पाटील भरती 2024 चे संक्षिप्त विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

परभणी पोलीस पाटील भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी
भरतीचे नाव परभणी पोलीस पाटील भरती 2024
पदाचे नाव पोलीस पाटील
पद संख्या 305
नोकरीचे ठिकाण परभणी

परभणी पोलीस पाटील भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील

परभणी पोलीस पाटील भरती अंतर्गत अंतर्गत एकूण 305 पोलीस पाटील पदांची अधिसुचना जाहीर झाली असून तालुक्यानुसार रिक्त पदाची माहिती खाली देण्यात आली आहे.

परभणी पोलीस पाटील रिक्त पदे 2023
तालुका रिक्त पदे
परभणी 55
गंगाखेड 90
पाथरी 54
सेलू 106
एकूण 305

 

परभणी पोलीस पाटील भरती 2024: अधिसुचना

उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन परभणी पोलीस पाटील भरती 2024 साठी तालुक्यानुसार अधिसुचना PDF डाउनलोड करू शकतात.

परभणी पोलीस पाटील भरती 2024 अधिसुचना – परभणी

परभणी पोलीस पाटील भरती 2024 अधिसुचना – पाथरी

परभणी पोलीस पाटील भरती 2024 अधिसुचना – गंगाखेड

परभणी पोलीस पाटील भरती 2024 अधिसुचना – सेलू

परभणी पोलीस पाटील भरती 2024: पात्रता निकष

परभणी पोलीस पाटील भरती 2024 साठी पात्रता निकष खालीलप्रमाणे असेल:

  • 10 वी उत्तीर्ण
  • 15/01/2024 रोजी वय 25 ते 45 दरम्यान असावे
  • संबंधित गावचा रहिवासी असणे आवश्यक

परभणी पोलीस पाटील भरती 2024 साठी भरती प्रक्रीयेचे टप्पे

उमेदवार खालील तक्त्यात परभणी पोलीस पाटील भरती 2024 साठी भरती प्रक्रीयेचे टप्पे तपासू शकतात.

अ.क्र. भरती प्रक्रियेचे टप्पे  कालावधी
2 जाहिरात प्रसिद्ध करणे 12 जानेवारी 2024
3 अर्ज मागवणे 15 जानेवारी ते 23 जानेवारी 2024
6 लेखी परीक्षा घेणे 28 जानेवारी 2024

परभणी पोलीस पाटील भरती 2024: अर्ज शुल्क

परभणी पोलीस पाटील भरती 2024 साठी खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रु. 800 तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी रु. 700 इतके राहील.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅकमहाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

परभणी पोलीस पाटील भरती 2023 कधी जाहीर होईल?

परभणी पोलीस पाटील भरती 2023 27 डिसेंबर 2023 रोजी जाहीर होईल.

परभणी पोलीस पाटील भरती 2023 किती पदांसाठी जाहीर होणार आहे?

परभणी पोलीस पाटील भरती 2023 305 पदांसाठी जाहीर होणार आहे.

परभणी पोलीस पाटील भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

परभणी पोलीस पाटील भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.