Marathi govt jobs   »   Odia poet Rajendra Kishore Panda bags...

Odia poet Rajendra Kishore Panda bags Kuvempu Rashtriya Puraskar I ओडिया कवी राजेंद्र किशोर पांडा यांना कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

Odia poet Rajendra Kishore Panda bags Kuvempu Rashtriya Puraskar I ओडिया कवी राजेंद्र किशोर पांडा यांना कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त_2.1

 

ओडिया कवी राजेंद्र किशोर पांडा यांना कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

दिवंगत कवी कुवेम्पू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार 2020 ओरिसातील महान कवी डॉ.राजेंद्र किशोर पांडा यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, चांदीचे पदक आणि सन्मानपत्र असे आहे. 24 जून 1944 रोजी जन्मलेल्या पांडा यांनी ओरिया भाषेत अनेक काव्यकृती लिहिल्या असून त्यांना 2010 साली गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार, 1985 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यांना संबलपूर विद्यापीठाने डी.लिट. पदवी देखील बहाल केली आहे.

हा पुरस्कार 1992 साली स्थापन झालेल्या राष्ट्रकवी कुवेम्पू ट्रस्टद्वारे 2013 पासून भारतीय राज्यघटनेने मान्यता दिलेल्या भाषांमधील साहित्यिकांना देण्यात येतो.

 

 

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!