Marathi govt jobs   »   Muslim Women’s Rights Day: 01 August...

Muslim Women’s Rights Day: 01 August | 01 ऑगस्ट: मुस्लिम महिला हक्क दिन

Muslim Women’s Rights Day: 01 August | 01 ऑगस्ट: मुस्लिम महिला हक्क दिन
01 ऑगस्ट: मुस्लिम महिला हक्क दिन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

01 ऑगस्ट: मुस्लिम महिला हक्क दिन

भारतात, तिहेरी तलाकविरोधात कायदा अस्तित्वात येण्याच्या वर्धापनदिनानिमित्त 01 ऑगस्ट रोजी देशभरात “मुस्लिम महिला हक्क दिन” पाळला जातो. 2020 मध्ये पहिल्यांदा हा दिवस आयोजित करण्यात आला. भारत सरकारने तिहेरी तलाकविरोधात 01 ऑगस्ट, 2019 रोजी कायदा केला ज्याने तिहेरी तलाक च्या सामजिक कुप्रथेस फौजदारी गुन्हा ठरविला आहे. या कायद्याचे अधिकृत नाव मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) अधिनियम, 2019 असून यात मुस्लिम पुरुषांद्वारे त्वरित घटस्फोटाची प्रथा प्रतिबंधित आहे आणि कायद्याचे कोणतेही उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!