Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Geography | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Geography (भूगोल)
टॉपिक भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

मुख्य पर्वतरांगा

मुख्य पर्वतरांगा: हिमालयीन पर्वतरांग (Himalayan Range), काराकोरम पर्वतरांग (Karakoram Range), पूर्व माउंटन पर्वतरांग (पूर्वांचल रेंज-Eastern Mountain Range), सातपुरा आणि विंध्या पर्वतरांग (Satpura and Vindhya Range), अरवल्ली पर्वतरांग (Aravalli Range), आणि पूर्व आणि पश्चिम घाट (Eastern, and the Western Ghats). तर चला भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी पाहुयात. चला सुरु करूया.

भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी: भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची यादी पुढीलप्रमाणे

राज्य पर्वताचे नावे पर्वतांची उंची (मिटर मध्ये) प्रदेश /स्थान
जम्मू आणि काश्मिर K2 8611 कारकोरम
सिक्कीम कांचंनजुन्गा 8,586 पुर्व हिमालय
उत्तराखंड नंदादेवी 7,816 घरवाल हिमालय
जम्मू आणि काश्मिर सालटोरो कान्ग्री 7,742 काराकोरम
अरुणाचल प्रदेश कांगतो 7,090 पुर्व हिमालय
हिमाचल प्रदेश रेओ पुर्गयील 6,816 पश्चिम हिमालय
नागालैंड माउंट सारामती 3,841 नागा डोंगर
पश्चिम बंगाल संदकफू 3,636 पुर्व हिमालय
मणिपुर माउंट इसो 2,994 सेनापती जिल्हा
केरळ अनामुडी 2,695 पश्चिम घाट
तामिळनाडू दोड्डबेट्टा 2,636 निलगिरी डोंगर
मिझोरम फवंगपुई 2,165 शैहा जिल्हा
मेघालय शिल्लोंग पर्वत 1,965 खासी डोंगर
कर्नाटक मुल्लयनागिरी 1,925 पश्चिम घाट
राजस्थान गुरु शिखर 1,722 अरवली डोंगर
आंध्र प्रदेश अर्मा कोंडा 1,680 पुर्व घाट
ओडिशा देओमली 1,672 पुर्व घाट
महाराष्ट्र कळसुबाई 1,646 पश्चिम घाट
हरियाना कारोह 1,499 मोरनी पर्वत
झारखंड परसनाथ 1,366 परसनाथ डोंगर
मध्य प्रदेश धुपगृह 1,350 सातपुरा रांग
छत्तीसगढ बैलादिला रांग 1,276 दंतेवाड़ा जिल्हा
त्रिपुरा बेतालोन्गच्चीप 1,097 जामपुरी डोंगर
गुजरात गिरनार 1,045 जूनागढ़ जिल्हा
गोवा सोसोगड 1,022 पश्चिम घाट
उत्तर प्रदेश अम्सोत पर्वत 957 शिवालिक डोंगर
बिहार सोमेश्वर 880 चंपारण
अंदमान आणि निकोबार बेटे सैडल पर्वत 731 उत्तर अंदमान बेट
तेलंगाना लक्ष्मीदेवपल्ली 670 डेक्कन पठार
पुदुचेरी लेस माउंटेग्नेस रौगेस 30 करायकाल जिल्हा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

नंदादेवी पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे?

नंदादेवी पर्वतरांग उत्तराखंड मध्ये आहे.

भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.