Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | General Knowledge | आंध्रप्रदेशातील जीआय टॅग उत्पादने

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील जीआय टॅग उत्पादने बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय General Knowledge (सामान्य ज्ञान)
टॉपिक महाराष्ट्रातील जीआय टॅग उत्पादने

भौगोलिक संकेत (GI टॅग) म्हणजे काय?

भौगोलिक संकेत (GI) हे एक चिन्ह आहे जे उत्पादनाचे भौगोलिक मूळ आणि त्या उत्पत्तीपासून आलेले गुण किंवा प्रतिष्ठा ओळखते. GI टॅग हे भौगोलिक संकेत प्रमाणपत्र म्हणूनही ओळखले जातात.

GI टॅग हा एक प्रकारचा बौद्धिक संपदा अधिकार आहे जो उत्पादनाचे विशिष्ट गुण किंवा प्रतिष्ठा विशिष्ट भौगोलिक प्रदेशाशी जवळून जोडलेले आहे हे सूचित करतो. GI टॅग देखील असे सूचित करतात की उत्पादन पारंपारिक प्रक्रिया वापरून तयार केले गेले आहे.

आंध्रप्रदेशातील जीआय टॅग उत्पादनांची यादी

आंध्रप्रदेशातील जीआय टॅग उत्पादनांची यादी
अ.क्र. भौगोलिक संकेत प्रकार
1. श्रीकालहस्ती कळमकरी हस्तकला
2. कोंडापल्ली बोम्मालू हस्तकला
3. मछलीपट्टणम कलमकारी हस्तकला
4. बुडीती बेल आणि ब्रास क्राफ्ट हस्तकला
5. आंध्र प्रदेश लेदर कठपुतळी हस्तकला
6. उप्पडा जामदानी साड्या हस्तकला
7. तिरुपती लाडू अन्नपदार्थ
8. गुंटूर सन्नम मिरची कृषी
9. व्यंकटगिरी साड्या हस्तकला
10. बोबली वीणा हस्तकला
11. मंगलगिरी साड्या आणि फॅब्रिक्स हस्तकला
12. धर्मावरम हातमाग पट्टू साड्या आणि पावडस कापड
13. बंदर लाडू खाद्यपदार्थ
14. उदयगिरी लाकडी कटलरी हस्तकला
15. बांगनपल्ली आंबा कृषी
16. दुर्गी दगडी कोरीव काम हस्तकला
17. एटिकोपका खेळणी हस्तकला
18. अल्लगड्डा दगडी कोरीव काम हस्तकला
19. अराकू व्हॅली अरेबिका कॉफी कृषी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

 

Sharing is caring!

FAQs

भौगोलिक संकेत (GI) म्हणजे काय?

भौगोलिक संकेत (GI) हे एक चिन्ह आहे जे उत्पादनाचे भौगोलिक मूळ आणि त्या उत्पत्तीपासून आलेले गुण किंवा प्रतिष्ठा ओळखते.

आंध्रप्रदेशातील जीआय टॅग उत्पादने किती आहेत?

आंध्रप्रदेशातील जीआय टॅग उत्पादने 19 आहेत.