महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत समाजकल्याण अधिकारी गट ब या संवर्गातील एकूण 22 पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. समाजकल्याण अधिकारी गट ब पदासाठी आलेल्या अर्जानुसार परीक्षा कि मुलाखत घ्यायची याचा निर्णय MPSC घेणार आहे. 2015 मध्ये आयोगाने MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 जाहीर केला होता. जे उमेदवार या परीक्षेची तयारी करतील त्यांना MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. या लेखात MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 सविस्तर स्वरुपात दिला आहे.
कोणत्याची परीक्षेत चागले यश मिळवायचे असेल तर आपणास त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहिती असायला हवा. MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 बद्दल थोडक्यात माहिती खाली देण्यात आली आहे.
समाजकल्याण अधिकारी गट ब अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षेचा अभ्यासक्रम |
विभाग | समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | MPSC भरती 2023 |
पदाचे नाव | समाजकल्याण अधिकारी गट ब |
एकूण रिक्त पदे | 22 |
लेखाचे नाव | समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 |
लेख तुम्हाला काय प्रदान करतो | परीक्षेचा अभ्यासक्रम |
निवड प्रक्रिया | मुलाखत किंवा लेखी परीक्षा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mpsc.gov.in |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) समाजकल्याण अधिकारी गट ब च्या अधिसूचनेत नमूद केले आहे कि, जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर भरती परीक्षा एकूण 150 गुणांची होणार असून परीक्षेचा दर्जा हा पदवी समान असेल. परीक्षा फक्त मराठी माध्यमातून होईल. समाजकल्याण विभाग भरती परीक्षेचे स्वरूप 2023 खाली देण्यात आले आहे.
विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
सामान्य ज्ञान | 150 | 150 | दीड तास |
MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 चा विषयानुसार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
1. कला शाखेतील घटक :
2. विज्ञान व अभियांत्रिकी
3. वाणिज्य व अर्थव्यवस्था
4. समाजकल्याण अध्ययन
5. जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी –
6. बुद्धिमापन विषयक प्रश्न –
MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
MPSC समाजकल्याण विभाग भरती अभ्यासक्रम 2023 या लेखात दिला आहे
MPSC समाजकल्याण विभाग भरती परीक्षेचे स्वरूप या लेखात दिले आहे.
MPSC समाजकल्याण विभाग भरतीची परीक्षा 150 गुणांची असते.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 02 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Question of the Day (Geography) Q. Pagladia Dam Project is located in which state? (a) Arunachal Pradesh (b) Sikkim (c)…
भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा…
पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…