Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक

MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक जाहीर, अधिकृत सूचना पहा

MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक जाहीर

MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक जाहीर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 21 मार्च 2024 रोजी MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक जाहीर केले आहे. सदर शारिरीक चाचणी ही 15 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत होणार आहे. 13 मार्च 2024 रोजी जाहीर झालेल्या निवड यादीतील उमेदवार या चाचणीसाठी पात्र असतील. या लेखात MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक बद्दल सविस्तर माहिती तपासा.

MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक: विहंगावलोकन 

MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक: विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC गट ब सेवा मुख्य परीक्षा 2022
लेखाचे नाव MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक
अधिकृत संकेतस्थळ  www.mpsc.gov.in

MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक PDF

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 01 ऑक्टोबर, 2023 (पेपर क्रमांक 1) व दिनांक 29 ऑक्टोबर, 2023 (पेपर क्रमांक 2) या दिवशी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 पोलीस उपनिरीक्षक चा निकाल दिनांक 13 मार्च, 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक 15 ते 27 एप्रिल, 2024 या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-17, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक PDF

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक जाहीर झाले आहे का?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 21 मार्च 2024 रोजी MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक जाहीर केले आहे.

MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

या लेखात MPSC PSI 2022 शारीरिक चाचणी वेळापत्रक बद्दल सविस्तर माहिती तपासा.