Marathi govt jobs   »   MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व...   »   MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व...

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2024, अद्ययावत अभ्यासक्रम तपासा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2024

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 07 डिसेंबर 2022 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर केला होता. महाराष्ट्रातील सर्व राजपत्रित गट अ व आणि गट ब संवर्गातील पदे  MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेद्वारे भरल्या जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला. या बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल परिपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपण MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची तयारी योग्य प्रकारे करू शकतो. आज या लेखात MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अभ्यासक्रम बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना: विहंगावलोकन

दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना जाहीर करण्यात आली. उमेदवार या लेखात MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना चा सर्व तपशील तपासू शकतात.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पदाचे नाव गट अ व ब मधील विविध पदे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
 एकूण पदे 274
लेखाचे नाव MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना
अर्ज सुरु होण्याची तारीख 05 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना: महत्वाच्या तारखा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना साठी ऑनलाईन अर्ज 05 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना 15 डिसेंबर 2023
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 जानेवारी 2024
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तारीख 28 एप्रिल 2024
राज्य सेवा मुख्य परीक्षा तारीख 2024 14 ते 16 डिसेंबर 2024
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 23 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 28 ते 31 डिसेंबर 2024

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना PDF

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 29 डिसेंबर 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी 05 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना PDF

MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम

MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम 2024: राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील पदभरतीकरीता ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. राजपत्रित सेवेत राज्य सेवा – 33 संवर्ग, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषि सेवा, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, वनसेवा या सर्व संवर्गाचा समावेश होतो. या लेखात MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2024 बद्द्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

MPSC राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम

MPSC राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम: MPSC राजपत्रित सेवा पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपर आहे एक म्हणजे सामान्य अध्ययन (GS) आणि दुसरा CSAT यातील पहिला पेपर हा अनिवार्य स्वरूपाचा असून दुसरा पेपर CSAT हा Qualifying in Nature आहे. MPSC राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

MPSC Civil Services Syllabus of Prelims Exam 2024 in English

Paper 1

The syllabus of Paper 1 in MPSC Gazetted Service Prelims Exam is given in the table below.

Sr. No Subject
1 Current events of state, national and international importance.
2 History of India and Indian National Movement with some weightage to Maharashtra
3 Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World.
4 India and Maharashtra – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj, Urban Governance, Public Policy, Rights issues, etc.
5 Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc.
6 General issues on Environmental Ecology, Bio-diversity, and Climate Change – that do not require subject specialization.
7 General Science.

Paper 2

The syllabus of Paper 2 in the MPSC Gazetted Service Prelims Exam is given in the table below.

Sr. No Subject
1 Comprehension
2 Interpersonal skills including communication skills.
3 Logical reasoning and analytical ability.
4 Decision-making and problem-solving.
5 General mental ability.
6 Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation (Charts, graphs, tables, data sufficiency, etc.- Class X level)
7 Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level)

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2024

पेपर 1

MPSC राजपत्रित सेवा परीक्षेमधील मधील पेपर 1 चा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

Sr. No Subject
1 राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.
2 भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. महाराष्ट्राच्या भारांशासह.
3 महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल- महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल.
4 भारत आणि महाराष्ट्र- राज्यशास्त्र व प्रशासन संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी.
5 आर्थिक व सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्रय, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी.
6 पर्यावरण पारिस्थितीकी, जैव विविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण प्रश्न- याला विषय विशेषज्ञांची गरज नाही.
7 सामान्य विज्ञान

पेपर 2

MPSC राजपत्रित सेवा पूर्व परीक्षेमधील पेपर 2 चा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

Sr. No Subject
1 आकलन
2 संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य.
3 तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता
4 निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण .
5 सर्वसाधारण मानसिक क्षमता
6 मूळ संख्याता (अंक आणि त्यांचे संबंध, परिमानाचा क्रम इत्यादी) (इयत्ता दहावी स्तरावरील), विदा अनुयोजन ( तक्ता, आलेख, कोष्टक, विदा पर्याप्तता इत्यादी – इयत्ता दहावी स्तरावरील)
7 मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी/बारावी स्तरावरील)

MPSC राजपत्रित नागरी सेवा अभ्यासक्रम PDF

MPSC राजपत्रित नागरी सेवा अभ्यासक्रम PDF: 07 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झालेली MPSC राजपत्रित नागरी सेवा अभ्यासक्रम PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC राजपत्रित नागरी सेवा अभ्यासक्रम PDF

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Pre
MPSC Pre

Sharing is caring!

FAQs

मी प्रिलिम्स परीक्षेचा MPSC नागरी सेवा अभ्यासक्रम कोठे पाहू शकतो?

या लेखात, आम्ही प्रिलिम्स परीक्षेचा MPSC नागरी सेवा अभ्यासक्रम प्रदान केला आहे.

मी MPSC नागरी सेवा अभ्यासक्रम PDF कशी डाउनलोड करू शकतो?

आम्ही या लेखात MPSC नागरी सेवा अभ्यासक्रम PDF प्रदान केली आहे.

मी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम 2024 कुठे पाहू शकतो?

या लेखात, आम्ही MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 प्रदान केला आहे