Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना...

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023, 765 पदांसाठी अर्ज करा

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब संवर्गातील पदांसाठी अधिसुचना जाहीर केली आहे. एकूण 765 पदांच्या भरतीसाठी MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. या लेखात आपण MPSC सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब अधिसुचना, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ बद्दल माहिती मिळवू शकता.

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना: विहंगावलोकन

दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी MPSC सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब अधिसुचना जाहीर करण्यात आली. उमेदवार या लेखात MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 चा सर्व तपशील तपासू शकतात.

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक गट ब
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
 एकूण पदे 765
लेखाचे नाव MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023
अर्ज सुरु होण्याची तारीख 12 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना: महत्वाच्या तारखा

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना साठी ऑनलाईन अर्ज 12 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 05 डिसेंबर 2023
MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 12 डिसेंबर 2023
MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 05 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 जारी केली. MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 PDF

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023: रिक्त जागेचा तपशील 

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब एकूण 765 पदांसाठी भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब अधिसुचना 2023 जाहीर झाली आहे. सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब अधिसुचना 2023 परीक्षेसाठी रिक्त जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहाय्यक प्राध्यापक, गट ब 580
सहाय्यक प्राध्यापक, गट ब अलिबाग शासकीय महाविद्यालय 29
सहाय्यक प्राध्यापक, गट ब धाराशिव शासकीय महाविद्यालय 34
सहाय्यक प्राध्यापक, गट ब सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालय 30
सहाय्यक प्राध्यापक, गट ब नंदुरबार शासकीय महाविद्यालय
29
सहाय्यक प्राध्यापक, गट ब परभणी शासकीय महाविद्यालय 22
सहाय्यक प्राध्यापक, गट ब सातारा शासकीय महाविद्यालय 31
एकूण 765

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023: पात्रता निकष

MPSC इतर सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 साठी फॉर्म भरण्याआधी आपणास सर्व पदांसाठी आवश्यक पात्रता निकष तपासणे गरजेचे आहे. ज्यात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा  यांचा समावेश होतो. सहाय्यक प्राध्यापक गट ब पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

  • सहाय्यक प्राध्यापक गट ब अंतर्गत एकूण 21 संवर्गातील पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवार ती अधिसूचनेत तपासू शकतात.

वयोमर्यादा

सहाय्यक प्राध्यापक गट ब परिक्षेसाठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • खुला प्रवर्ग – 19 ते 40 वर्षे
  • मागास प्रवर्ग – 19 ते 45वर्षे
  • खेळाडू – 19 ते 45 वर्षे
  • दिव्यांग  – 19 ते 45 वर्षे

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023: अर्ज शुल्क

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.

  • अराखीव (खुला):  719/- रुपये
  • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ:  449/- रुपये
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 कधी जाहीर झाली?

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 05 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना 2023 765 पदांसाठी जाहीर झाली.

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MPSC सहाय्यक प्राध्यापक गट ब अधिसुचना बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.