Table of Contents
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सहायक भूभौतिकतज्ञ गट ब संवर्गातील पदांसाठी अधिसुचना जाहीर केली आहे. एकूण 03 पदांच्या भरतीसाठी MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. या लेखात आपण MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ बद्दल माहिती मिळवू शकता.
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना: विहंगावलोकन
दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना जाहीर करण्यात आली. उमेदवार या लेखात MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023 चा सर्व तपशील तपासू शकतात.
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
आयोगाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
पदाचे नाव | सहायक भूभौतिकतज्ञ गट ब |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
एकूण पदे | 3 |
लेखाचे नाव | MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023 |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 12 डिसेंबर 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 01 जानेवारी 2024 |
MPSC चे अधिकृत संकेतस्थळ | https://mpsc.gov.in/ |
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना: महत्वाच्या तारखा
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना साठी ऑनलाईन अर्ज 12 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023 | 05 डिसेंबर 2023 |
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 12 डिसेंबर 2023 |
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 01 जानेवारी 2024 |
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 05 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023 जारी केली. MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023 PDF
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023: रिक्त जागेचा तपशील
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सहायक भूभौतिकतज्ञ गट ब एकूण 3 पदांसाठी भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023 जाहीर झाली आहे. MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023 परीक्षेसाठी रिक्त जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
सहायक भूभौतिकतज्ञ | 03 |
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023: पात्रता निकष
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023 साठी फॉर्म भरण्याआधी आपणास सर्व पदांसाठी आवश्यक पात्रता निकष तपासणे गरजेचे आहे. ज्यात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा यांचा समावेश होतो. सहायक भूभौतिकतज्ञ गट ब पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता
- जिओफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा वैकल्पिक किंवा उपकंपनी स्तरावर भौतिकशास्त्र आणि भूविज्ञानासह विज्ञान पदवी आणि भूभौतिकशास्त्रातील किमान एक पेपरसह भूविज्ञानात पदव्युत्तर पदवी असणे;
- कोणत्याही उद्योगात किंवा शासनाच्या कोणत्याही विभागात किंवा औद्योगिक उपक्रमात किंवा सरकारने स्थापन केलेल्या स्थानिक प्राधिकरण किंवा महामंडळ किंवा मंडळामध्ये, वर नमूद केलेली पात्रता संपादन केल्यानंतर मिळवलेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी भू-भौतिकीय कामाचा व्यावहारिक अनुभव असणे.
वयोमर्यादा
सहायक भूभौतिकतज्ञ गट ब परिक्षेसाठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
- खुला प्रवर्ग – 19 ते 40 वर्षे
- मागास प्रवर्ग – 19 ते 45वर्षे
- खेळाडू – 19 ते 45 वर्षे
- दिव्यांग – 19 ते 45 वर्षे
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023: अर्ज शुल्क
MPSC सहायक भूभौतिकतज्ञ गट ब अधिसुचना 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.
- अराखीव (खुला): 719/- रुपये
- मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ: 449/- रुपये
- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
महापारेषण भरती 2023 | SBI क्लर्क भरती 2023 |
SSC GD भरती 2023 | SIDBI भरती 2023 |