Table of Contents
Mock Madness Discounts
Mock Madness Discounts: नमस्कार विद्यार्थी मित्रानो 2024 वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. या वर्षात जिल्हा न्यायालय भरती, अन्न व नागरी पुरवठा भरती, आदिवासी विकास विभाग भरती, महाराष्ट्र कारागृह विभाग भरती आणि MPSC नागरी सेवा परीक्षा इत्यादी परीक्षा होणार आहेत. या भरती परीक्षा जागा म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात होणाऱ्या भरतीसाठी सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी विविध विभागातील भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत सर्व विभागांसाठी टेस्ट सिरीज. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या टेस्ट सिरीज मधील पहिली टेस्ट अगदी मोफत मिळणार आहे. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा. ही ऑफर काही मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असणार आहे.
महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 टेस्ट सिरीज दिनांक 15 जानेवारी 2024 पासून लाइव्ह होणार आहे. विशेष म्हणजे त्यातील पहिली टेस्ट तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 05 टेस्ट मिळणार आहेत. आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.
- तपशीलवार उत्तरासहित 05 टेस्ट
- मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
- लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज दिनांक 16 जानेवारी 2024 पासून लाइव्ह होणार आहे. विशेष म्हणजे त्यातील पहिली टेस्ट तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 20 टेस्ट मिळणार आहेत. आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.
- तपशीलवार उत्तरासहित 20 टेस्ट
- मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
- लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट मिळणार आहेत. आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.
- तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट
- मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
- लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज
आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 35 टेस्ट मिळणार आहेत. आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.
- तपशीलवार उत्तरासहित 35 टेस्ट
- मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
- लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज
कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट मिळणार आहेत. कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.
- तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट
- मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
- लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट मिळणार आहेत. शिपाई/ हमाल टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.
- तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट
- मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
- लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.