Marathi govt jobs   »   Job Notification   »   MITRA भरती 2023

MITRA भरती 2023, यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज करा

MITRA भरती 2023

MITRA भरती 2023: महाराष्ट्र इन्स्टीट्युशन फॉर ट्रान्समिशनने यंग प्रोफेशनल संवर्गातील 22 पदांच्या भरतीसाठी MITRA भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार या साठी 18 डिसेंबर 2023 ते 08 जानेवारी 2024 या कालावधीत अर्ज करू शकतात. या लेखात, तुम्हाला MITRA भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

MITRA भरती 2023: विहंगावलोकन

MITRA भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

MITRA भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव महाराष्ट्र इन्स्टीट्युशन फॉर ट्रान्समिशन
भरतीचे नाव MITRA भरती 2023
पदाचे नाव यंग प्रोफेशनल
एकूण रिक्त पदे 22
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
नोकरी स्थान महाराष्ट्र

MITRA भरती 2023 अधिसूचना

MITRA भरती 2023 अंतर्गत 22 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. MITRA भरती 2023 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात MITRA भरती 2023 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

MITRA भरती 2023 अधिसूचना PDF

MITRA भरती 2023 – महत्वाच्या तारखा

MITRA भरती 2023 महत्वाच्या तारखा: MITRA भरती 2023 अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

MITRA भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
MITRA भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख
18 डिसेंबर 2023
MITRA भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 18 डिसेंबर 2023
MITRA भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 08 जानेवारी 2024

MITRA भरती 2023– रिक्त जागांचा तपशील 

MITRA भरती 2023 अंतर्गत रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे.

अणु उर्जा विभाग भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव सेक्टर रिक्त जागा
1. यंग प्रोफेशनल कृषी आणि संलग्न क्षेत्रे 3
आरोग्य आणि पोषण 2
शिक्षण, कौशल्य आणि नवोपक्रम 2
नागरीकरण, बांधकाम आणि जमीन महसूल
प्रशासन
3
वित्त 2
पर्यटन आणि क्रीडा 2
ऊर्जा प्रसारण आणि हवामान बदल 2
उद्योग आणि लघुउद्योग 2
पायाभूत सुविधा 2
माहिती तंत्रज्ञान, पूरक
सेवा आणि संप्रेषण
2
  एकूण रिक्त जागा
22

MITRA भरती 2023- पात्रता निकष

MITRA भरती 2023 अंतर्गत पदासाठी लागणारी पात्रता खाली दिलेली आहे.

शैक्षणिक अर्हता:  कला/वाणिज्य/विज्ञान/व्यवस्थापन/कृषी किंवा तत्सम क्षेत्रातील पदवी

कामाचा अनुभव: खाली नमूद केलेल्या कोणत्याही विकास क्षेत्रामध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव (खाजगी क्षेत्र / सार्वजनिक क्षेत्र / गैर-सरकारी संस्था).

कमाल वयोमर्यादा: 18.12.2023 रोजी 28 वर्षे.

MITRA भरती 2023- अर्ज लिंक

MITRA भरती 2023- साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 08 जानेवारी 2024 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात.

MITRA भरती 2023- अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
जिल्हा न्यायालय भरती 2023 महापारेषण भरती 2023
SSC GD भरती 2023  SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MITRA भरती 2023 कधी जाहीर झाली?

MITRA भरती 2023 18 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

MITRA भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

MITRA भरती 2023 22 पदांसाठी जाहीर झाली.

MITRA भरती 2023 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

MITRA भरती 2023 यंग प्रोफेशनल पदांसाठी जाहीर झाली.