Table of Contents
Mission Govt Job 2024, PWD Selection Batch at Rs.999: 13 डिसेंबर 2023 पासून 2109 पदांसाठी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा सुरु होणार आहे. परीक्षेसाठी एक महिन्यापेक्षा कमी वेळ उरला आहे. त्यामुळे आपल्या तयारी उत्तम बुस्ट देण्यासाठी Adda247 आपल्यासाठी PWD Selection Batch घेऊन येत आहे. याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे Adda247 ने Mission Govt Job 2024 अंतर्गत PWD Selection Batch फक्त रु. 999 मध्ये आपल्यासाठी उपलब्ध केला आहे, त्यामुळे लवकरच या ऑफरचा फायदा घ्या कारण ही ऑफर फक्त मर्यादित कालावधी साठी आहे.
PWD Selection Batch at Rs.999/-
PWD Selection Batch, यामध्ये महाराष्ट्रातील PWD भरती मधील स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षांसाठी सर्व काही म्हणजेच Live Batches आणि Test Series मिळवा तेही फक्त रु. 999 मध्ये.
Mission Govt Job 2024, PWD Selection Batch at Rs.999
Limited Period Offer
PWD Selection Batch: Highlights and Features
कोर्स हायलाइट्स:
- 250+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
- 50 टेस्ट सिरीज
- आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल
- तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
- नवीनतम अभ्यास पद्धतीवर आधारित सराव प्रश्न.
- द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
- तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
- परीक्षेचा प्रयत्न कसा करायचा याबद्दल धोरण सत्र.
- तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.