Marathi govt jobs   »   MIDC भरती 2023   »   MIDC भरती वेळापत्रक 2024

MIDC भरती वेळापत्रक 2024, पदानुसार परीक्षेची तारीख तपासा

MIDC भरती वेळापत्रक 2024

MIDC भरती वेळापत्रक 2024: MIDC ने दि. 13 मार्च 2024 रोजी MIDC भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी MIDC भरती 2023 जाहीर केली होती. एकूण 802 रिक्त पदांच्या भरतीकरिता MIDC भरती 2023-24 जाहीर झाली. या लेखात MIDC भरती वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

MIDC भरती वेळापत्रक 2024: विहंगावलोकन 

30 मार्च 2024 पासून MIDC परीक्षा 2024 भाग 1 ला सुरुवात होणार आहे. MIDC भरती वेळापत्रक 2024चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

MIDC भरती वेळापत्रक 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
भरतीचे नाव MIDC भरती 2023-24
पदांची नावे
  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (स्थापत्य)
  • उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी)
  • सहयोगी रचनाकार
  • उप रचनाकार
  • उप मुख्य लेखा अधिकारी
  • विभागीय अग्निशमन अधिकारी
  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  • सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी)
  • सहाय्यक रचनाकार
  • सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ
  • लेखा अधिकारी
  • क्षेत्र व्यवस्थापक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी),
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • लघुटंकलेखक
  • सहाय्यक
  • लिपिक टंकलेखक
  • वरिष्ठ लेखापाल
  • तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)
  • वीजतंत्री (श्रेणी-2)
  • पंपचालक (श्रेणी-2)
  • जोडारी (श्रेणी-2)
  • सहाय्यक आरेखक
  • अनुरेखक
  • गाळणी निरिक्षक
  • भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी
  • कनिष्ठ संचार अधिकारी
  • चालक यंत्र चालक
  • अग्निशमन विमोचक
  • वीजतंत्री श्रेणी 2 (ऑटोमोबाईल)
रिक्त पदे 802
अर्ज संख्या 1,12,055
परीक्षा 30 मार्च, 2 एप्रिल, 3 एप्रिल 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ www.midcindia.org

MIDC भरती वेळापत्रक 2024

MIDC भरती वेळापत्रक पदानुसार खालील तक्त्यात दिली आहे.

अ.क्र. पदाचे नाव तारीख
1. लघुलेखक (उच्च श्रेणी) 30 मार्च 2024
लघुलेखक (निम्न श्रेणी)
लघुटंकलेखक
2. कनिष्ठ अभियंता (विवयां) 02 एप्रिल 2024
3. उप अभियंता (स्थापत्य) 03 एप्रिल 2024
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
4. लेखा अधिकारी 03 एप्रिल 2024
वरिष्ठ लेखापाल
5. सहयोगी रचनाकार 03 एप्रिल 2024
उप रचनाकार
सहाय्यक रचनाकार

MIDC भरती वेळापत्रक 2024 PDF

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

MIDC भरती वेळापत्रक 2024 जाहीर झाले आहे का?

होय, MIDC भरती वेळापत्रक 2024 जाहीर झाले आहे.

MIDC भरती परीक्षा कधी पासून चालू होईल?

MIDC भरती परीक्षा 30 मार्च 2024 पासून चालू होईल.

MIDC भरती वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

MIDC भरती वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.