Marathi govt jobs   »   Max Verstappen Wins 2021 Styrian Grand...

Max Verstappen Wins 2021 Styrian Grand Prix I 2021 स्टायरियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा मॅक्स व्हर्स्टापेनने जिंकली

Max Verstappen Wins 2021 Styrian Grand Prix I 2021 स्टायरियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा मॅक्स व्हर्स्टापेनने जिंकली_2.1

 

2021 स्टायरियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा मॅक्स व्हर्स्टापेनने जिंकली

2021 स्टायरियन ग्रँड प्रिक्स शर्यत मॅक्स व्हर्स्टापेन (नेदरलँड्स-रेड बुल) ने जिंकली आहे. हे त्याचे 2021 फॉर्म्युला वन हंगामातील चौथे विजेतेपद आहे. तसेच, या विजयासह, व्हर्स्टापेनने 2021 मधील फॉर्म्युला वन अजिंक्यपद स्पर्धेत 156 गुणांसह आघाडी घेतली असून हॅमिल्टन (138) गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शर्यतीत लुईस हॅमिल्टन (ब्रिटन-मर्सिडीज) दुसऱ्या आणि व्हॅल्टेरी बोटास (फिनलँड- मर्सिडीज) तिसऱ्या स्थानावर आले.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!