Marathi govt jobs   »   Job Notification   »   महावितरण धाराशिव भरती 2023

महावितरण धाराशिव भरती 2023, एकूण 150 अप्रेंटीस पदांसाठी अधिसूचना जाहीर

महावितरण धाराशिव भरती 2023

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ने धाराशिव येथील एकूण 150 अप्रेंटीस पदाच्या भरतीसाठी महावितरण धाराशिव भरती 2023 जाहीर झाली आहे. महावितरण धाराशिव भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 10 डिसेंबर 2023 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात. या लेखात आपण महावितरण धाराशिव भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

महावितरण धाराशिव भरती 2023: विहंगावलोकन

महावितरण धाराशिव भरती 2023 मधील वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक चालक या संवर्गातील एकूण 150 पदांसाठी महावितरण धाराशिव भरती 2023 जाहीर झाली असून महावितरण धाराशिव भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

महावितरण धाराशिव भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)
भरतीचे नाव महावितरण धाराशिव भरती 2023
पदांची नावे
  • वीजतंत्री
  • तारतंत्री
  • संगणक चालक
एकूण रिक्त पदे 150
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण धाराशिव जिल्हा
निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट
महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in

महावितरण धाराशिव भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महावितरण धाराशिव भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

महावितरण धाराशिव भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
महावितरण धाराशिव भरती 2023 ची अधिसूचना 01 डिसेंबर 2023
महावितरण धाराशिव भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 06 डिसेंबर 2023
महावितरण धाराशिव भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023
पात्र उमेदवारांची प्राथमिक पडताळणी यादी 20 डिसेंबर 2023

महावितरण धाराशिव भरती 2023 ची अधिसूचना

महावितरण धाराशिव भरती 2023 अंतर्गत वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक चालक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 10 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. महावितरण धाराशिव भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

महावितरण धाराशिव भरती 2023 अधिसूचना

महावितरण धाराशिव भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

महावितरण धाराशिव भरती 2023 अंतर्गत वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक चालक पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे

पदाचे नाव रिक्त पदे
वीजतंत्री 65
तारतंत्री 65
संगणक चालक 20
एकूण 150

महावितरण धाराशिव भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

महावितरण धाराशिव भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

  • संबंधित विषयात ITI

महावितरण धाराशिव भरती 2023 अर्ज प्रक्रिया

महावितरण धाराशिव भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 10 डिसेंबर 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर वर आपला अर्ज सादर करू शकतात. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्यासोबतच उमेदवारांना अप्रेंटीस इंडियाच्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. अप्रेंटीस इंडिया वेबपोर्टलची लिंक व अर्ज पाठवायचा पत्ता खाली दिला आहे.

अप्रेंटीस इंडिया वेबपोर्टल लिंक

अर्ज पाठवायचा पत्ता: अधीक्षक अभियंता, म. रा. वि.वि. कं. मर्यादित, मंडल कार्यालय, धाराशिव

महावितरण धाराशिव भरती 2023: निवड प्रक्रिया

महावितरण धाराशिव भरती 2023 साठी उमेदवारांची निवड 04 सत्रामधल्या गुणांच्या सरासरीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महावितरण धाराशिव भरती 2023 कधी जाहीर झाली?

महावितरण धाराशिव भरती 2023 दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

महावितरण धाराशिव भरती 2023 मध्ये कोणत्या पदांची भरती होणार आहे?

महावितरण धाराशिव भरती 2023 अंतर्गत वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक चालक पदांची भरती होणार आहे.

महावितरण धाराशिव भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

महावितरण धाराशिव भरती 2023 अंतर्गत एकूण 150 पदांची भरती होणार आहे.