Table of Contents
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023: Candidates who are Preparing for Talathi Bharti 2023 must know about Talathi Syllabus and Exam Pattern 2023. It will help you to get maximum marks in the Talathi Bharti Exam 2022. Maharashtra Talathi Syllabus gives proper direction to your preparation. In this article, you will get detailed information about Maharashtra Talathi Exam Pattern 2022, and Maharashtra Talathi Syllabus 2022 with a detailed topic list. We have also provided a direct link to Maharashtra Talathi Previous Year Papers with Answers.
Statewide Scholarship Test for Maharashtra Talathi Bharti 2023
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022 | |
Category | Exam Syllabus |
Recruitment Name | Talathi Bharti 2022 |
Name | Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022 |
Post | Talathi |
Vacancy | 4122 |
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022
Maharashtra Talathi Syllabus 2022: महाराष्ट्रातील महसूल विभागातील ग्रामपतालीवत काम करणारा गट क चा अधिकारी म्हणजे तलाठी. महाराष्ट्रात काही भागात तलाठ्याला पटवारी असे देखील म्हणतात. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहत आहे. आगामी काळात लवकरच तलाठी भरती 2022 (Talathi Bharti 2022) जाहीर होणार आहे. 4122 रिक्त पदांसाठी तलाठी भरतीची अधिसूचना निघणार आहे. तलाठी भरतीची तयारी करतांना आपणास तलाठी भरतीचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. आज या लेखात आपण तलाठी पदाचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप (Talathi Exam Pattern) पाहणार आहे. या महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रमात (Talathi Syllabus) या लेखात आपणास विषयानुसार सर्व Topic दिले आहेत.
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022 | महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2022
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022: तलाठी(पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो. आज या लेखात आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे.
Maharashtra Talathi Exam Pattern 2022 | महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2022
Maharashtra Talathi Exam Pattern 2022: तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2022 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे. सदर परीक्षा 02 तासांची असते.
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो
Maharashtra Talathi Syllabus 2022 | महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम 2022
Maharashtra Talathi Syllabus 2022: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
अ क्र | विषय | तपशील |
1 | English | Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag) |
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) | ||
Fill in the blanks in the sentence | ||
Simple Sentence structure (Error, Types of Sentence) | ||
2 | मराठी | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) |
म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह | ||
प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक | ||
3 | सामान्य ज्ञान | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
4 | बौद्धिक चाचणी | बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.) |
अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी) |
See Also
Talathi Bharti 2022 | Maharashtra Talathi Salary |
Best Books for Maharashtra Talathi Bharti | Maharashtra Talathi Syllabus |
Maharashtra Talathi cut-off 2022 | Maharashtra Talathi Bharti 2022 |
Maharashtra Talathi Syllabus 2022: Previous Year Papers | महाराष्ट्र तलाठी भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Talathi Syllabus 2022: Previous Year Papers: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. तलाठी भरतीचे 2019 च्या सर्व प्रश्नपत्रिका आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
Click Here to Download Talathi Bharti Previous Year Question Papers
FAQs: Maharashtra Talathi Syllabus 2022
Q1. How many stages are there for the Maharashtra Talathi Bharti Exam 2022?
Ans: Maharashtra Talathi Bharti Exam 2022 consists of an exam after which the documents of eligible candidates are verified
Q2. How many questions are asked in Talathi Recruitment Exam?
Ans: Talathi Recruitment Exam consists of 100 questions on Marathi, English, General Knowledge, and Intelligence Tests.
Q3. Where can I see Talathi Recruitment Exam Pattern?
Ans: You can see Talathi Recruitment Exam Pattern on the Adda247 Marathi Website and App.
Q4. Where can I see Maharashtra Talathi Syllabus 2022?
Ans: You can see detailed Maharashtra Talathi Syllabus 2022 in this article.