Marathi govt jobs   »   Job Notification   »   महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ...

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023, 9 पदांसाठी अर्ज करा

Table of Contents

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने संपादकीय सहायक,ग्रंथालयीन सहायक व शिपाई  संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 02 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी 21 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. आज या लेखात आपण महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ 2023 ची अधिसूचना, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज लिंक, आणि इतर महत्वपूर्ण माहिती याबद्दल माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
मंडळाचे नाव महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
पदभरतीचे नाव महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023
पदाचे नाव
  • संपादकीय सहायक
  • ग्रंथालयीन सहायक
  • शिपाई
एकूण पदे 9
नोकरीचे ठिकाण वाई (सातारा) व मुंबई
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची अधिकृत वेबसाइट www.marathivishwakosh.org

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023: महत्वाच्या तारखा
Events Date
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 ची अधिसूचना 02 डिसेंबर 2023
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 02 डिसेंबर 2023
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 अधिसूचना

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 अंतर्गत संपादकीय सहायक,ग्रंथालयीन सहायक व शिपाई या संवर्गातील एकूण 9 रिक्त पदांची भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार 21 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 अधिसूचना

IIG Mumbai Recruitment 2023
Adda247 Marathi App

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 मध्ये 9 संपादकीय सहायक,ग्रंथालयीन सहायक व शिपाई या पदाची भरती होणार असून संवर्गानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

पदाचे नाव पदे
संपादकीय सहायक 04
ग्रंथालयीन सहायक 01
 

शिपाई

 

04

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी आवश्यक  पात्रता निकष

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

संपादकीय सहायक-

1) मराठी विषयातील पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असलेले;

2) मराठी मधील संपादकीय किंवा संशोधन कार्याचा किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले.

ग्रंथालयीन सहायक –

1) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणारे;

2) ग्रंथालय शास्त्रातील पदवी धारण केलेले; आणि

3) ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथपालाचे प्रमाणपत्र धारण केलेले;

शिपाई –

उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक राहील.

वयोमर्यादा

  • जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 21.12.2023 रोजी गणण्यात येईल.
    संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व शिपाई या पदांसाठी किमान वय 18 वर्षे पूर्ण केलेले असावे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी 45  वर्षांपेक्षा) जास्त नसावे.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी लागणारे अर्ज शुल्क

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरायचे आहे. प्रवर्गानुसार अर्ज शुल्क खाली प्रदान करण्यात आले आहे.

  • खुला : रु. 1000
  • राखीव: रु. 900

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 12 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 निवड प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 मध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत.

  • संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 निवड प्रक्रिया व अभ्यास क्रम 

  • संगणक आधारित (Computer Based Examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा 100 प्रश्नांची व 200 गुणांची असेल.
  • त्यासाठी 120 मिनीटांचा (2 तास) कालावधी राहील.
  • परीक्षेचे माध्यम मराठी राहील.

संपादकीय सहायक
1. या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व या पदाशी संबंधित विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 40 गुण ठेवण्यात येतील.
2. प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जाच्या समान राहील.

ग्रंथालयीन सहायक
1. या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दीक चाचणी व या पदाशी संबंधित विषयातील प्रश्नांकरिता प्रत्येकी 40 गुण ठेवण्यात येतील.
2. प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दर्जाच्या समान राहील.

शिपाई
1. या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवण्यात येतील.
2. प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक दर्जाच्या समान राहील.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 02 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 अंतर्गत किती पदे भरली जाणार आहेत?

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 अंतर्गत 9 पदे भरली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 मध्ये कोणत्या पदांची भरती होणार आहे?

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023 अंतर्गत संपादकीय सहायक,ग्रंथालयीन सहायक व शिपाई या पदांची भरती होणार आहे.