Marathi govt jobs   »   Maharashtra State GK Daily Quiz in...

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-22 July

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-22 July_30.1

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. आपण एमपीएससी आणि इतर परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला क्विझ देण्याचे महत्त्व माहित असलेच पाहिजे. बर्‍याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुरेसे तास दिले जात असतानाही त्यांना या परीक्षांची पूर्तताही करता आली नाही कारण ते त्यांचे परीक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत आणि संशोधन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या संबंधित विषयाची किंवा विषयाची क्विझ देणे कारण आपण या मार्गाने कव्हर करू शकता कमी वेळात जास्तीत जास्त विषय.  दैनिक क्विझ देऊन तुम्ही तुमच्या तयारीची पातळी तपासू शकता. महाराष्ट्र राज्य संदर्भात आपला एकूण किती अभ्यास झालेला आहे ह्याची पूर्तता करण्यासाठी घेऊन येत आहोत Maharashtra State GK Quiz प्रश्न व संपूर्ण मराठीत स्पष्टीकरणासह.

 

MAHARASHTRA STATE GK QUIZ

 

Q1. इंग्रज-महादजी यांच्यात झालेल्या ‘सालबाई’ च्या तहाच्या तरतुदी ओळखा
1. इंग्रजांनी रघुनाथ रावास आश्रय देऊ नये
2. पुरांदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेला मराठ्यांचा प्रदेश परत करावा
3. वसई मराठ्यांकडे द्यावे
4. साष्टी आणि भडोच इंग्रजांकडे राहील
(a) सर्व बरोबर
(b) 1 ,2,3 बरोबर
(c) 2,3,4 बरोबर
(d) यापैकी नाही

Q2. खालीलपैकी कोणत्या करारांमुळे ब्रिटीशांनी मराठ्यांची सत्ता खिळखिळी केली?
(a) 1. नागपूर करार 2. पुणे करार 3. ठाणे करार
(b) 1. वसई करार 2.पंढरपूरचा तह 3. पुणे करार
(c) 1. कल्याण तह 2.मुंबई तह 3.सातारा करार
(d) 1. पुणे करार 2. मुंबई करार 3.वसई करार

Q3. योग्य जोड्या लावा
अ. लॉर्ड वेलस्ली          i) शिंद्यांवर युद्ध पुकारले
ब. आर्थर वेलस्ली        ii) दख्खनच्या सैन्याचे प्रमुख
क. जनरल लेक          iii) दिल्ली काबीज केली
ड. भोसले                   iv) देवगावचा तह

(a) iv iii ii i
(b) i ii iii iv
(c) ii iv i iii
(d) iii i iv ii

Q4. संत ल्युबिन कोण होता?
(a) फ्रेंच संत
(b) फ्रेंच प्रवासी
(c) नाना फडणीसांनी सत्कार केलेला फ्रेंच दूत
(d) फ्रेंच सरसेनापती

Q5. ब्रिटीश काळात मुंबई प्रांताचे चार विभाग होते, ते कोणते?
(a) सिंध, उत्तर, मध्य, दक्षिण
(b) सिंध, पश्चिम, मध्य, पूर्व
(c) सिंध, उत्तर, पूर्व, दक्षिण
(d) यापैकी नाही

Q6. पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा
अ. ते मुंबईचे गव्हर्नर होते

ब. त्यांनी पुण्यात रेसिडेंट म्हणून काम पहिले होते.
क. ते दक्षिणेत कमिशनर होते
ड. त्यांनी पेशवाईचा कारभार जवळून पहिला होता
(a) चार्ल्स मेटकाल्फ
(b) थॉमस मुनरो
(c) माउंट स्तुअर्ट एल्फिन्स्टन
(d) वॉरेन हेस्टीग्ज

Q7. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता?
(a) गरीब हिंदू मुलांना मोफत शिक्षण देणे
(b) गरीब दलितांना मोफत शिक्षण देणे
(c) मुलींना मोफत शिक्षण देणे
(d) गरीब युरोपियनांना मोफत शिक्षण देणे

Q8. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे अध्यापन केले आहे?
1. लोकमान्य टिळक
2. गोपाळ कृष्ण गोखले
3. धोंडो केशव कर्वे
(a) 1 आणि 2 फक्त
(b) 1 आणि 3 फक्त
(c) 2 आणि 3 फक्त
(d) वरीलपैकी सर्व

Q9. 12 फेब्रुवारी 1853 रोजी पुण्यातील एतद्देशीय स्त्रियांच्या शाळांची दुसरी वार्षिक परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी पुढील पैकी कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती
(a) ब्रीगेडियर ट्रायडेल
(b) श्री. कॉकबर्न
(c) अप्पासाहेब ढमढेरे
(d) आबासाहेब मुजुमदार

Q10. 1831 साली मुंबईत खालीलपैकी कोणी छापखाना काढला?
(a) भास्कर पांडुरंग
(b) ज्ञानोदय छापखाना
(c) निर्णयसागर प्रेस
(d) गणपत कृष्णाजी

 

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

SOLUTIONS

S1. Ans.(a)
Sol. 17 मे 1782 – पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती. इंग्रजांनी सवाई माधवरावाला अधिकृत मान्यता दिली.

S2. Ans.(b)
Sol. वसई करार- 1802; पंढरपूर करार – 1812; पुणे करार – 1817

S3. Ans.(b)
Sol. —————-

S4. Ans.(c)
Sol. 1776 साली मराठ्यांच्या दरबारात आला होता. यामुळे इंग्रज-मराठा युद्ध सुरु झाले.

S5. Ans.(a)
Sol. आफ्रिकेतील एडन सुद्धा मुंबई प्रांताचा भाग होता.

S6. Ans.(c)
Sol. 1819-1827 या काळात मुंबईचा पहिला गव्हर्नर. त्यांनी काबूलचा इतिहास, भारताचा इतिहास इत्यादी पुस्तके लिहिली.

S7. Ans.(d)
Sol. स्थापना: 1815; जॉर्ज बार्नेस यांनी स्थापन केली.

S8. Ans.(ड)
Sol. फर्ग्युसन कॉलेज: – 2 जानेवारी 1885 (पुणे); संस्थापक- टिळक, आगरकर, चिपळूणकर, नामजोशी, आपटे

S9. Ans.(b)
Sol. ————-

S10. Ans.(d)
Sol. —————-

 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-22 July_50.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-22 July_60.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.