Marathi govt jobs   »   Uncategorised   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती टेस्ट सिरीज

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती टेस्ट सिरीज, तपशीलवार उत्तरासहित 05 टेस्ट मिळवा 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती टेस्ट सिरीज

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती टेस्ट सिरीज : महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग भरती बऱ्याच कालावधी नंतर होणार असल्याने खूप मोठ्या संख्येत या भरतीसाठी उमदेवार अर्ज करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. तरचं आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. योग्य रणनीतीने उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी Adda247 मराठी टीमने महाराष्ट्र कारागृह विभाग भरती साठी टेस्ट सिरीज आणली आहे. यात उत्तरांसह एकूण 05 टेस्ट आपल्याला मिळणार आहेत. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या टेस्ट सिरीज मधील पहिली टेस्ट अगदी मोफत मिळणार आहे. या टेस्ट सिरीज बद्दल संपूर्ण माहिती या लेखात खाली देण्यात आले आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग विभाग टेस्ट सिरीज : विहंगावलोकन 

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 2024 वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच महाराष्ट्र कारागृह विभाग विभाग भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील 255 पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. या आदिवासी विकास विभाग पदांच्या जागा म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आहे. या महाराष्ट्र कारागृह विभाग प्रशासनात होणाऱ्या भरतीसाठी सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी महाराष्ट्र कारागृह विभाग मधील 255 पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत महाराष्ट्र कारागृह विभाग भरती टेस्ट सिरीज. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा.

महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 टेस्ट सिरीज दिनांक 15 जानेवारी 2024 पासून लाइव्ह होणार आहे. विशेष म्हणजे त्यातील पहिली टेस्ट तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 05 टेस्ट मिळणार आहेत. आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • तपशीलवार उत्तरासहित 05 टेस्ट
  • मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
  • लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज
महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज

खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 परीक्षेचे स्वरूप खाली सविस्तरपणे दिले आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 परीक्षेचे स्वरूप
पदाचे नाव मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक  चाचणी / अंकगणित एकूण वेळ
प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण प्रश्न गुण
लिपिक 25 50 25 50 25 50 25 50 100 200 120 मिनिट
वरिष्ठ लिपिक 25 50 25 50 25 50 25 50 100 200 120 मिनिट
लघुलेखक निम्न श्रेणी 15 30 15 30 15 30 15 30 60 120 80 मिनिट
बाकी सर्व पदे 15 30 15 30 15 30 15 30 60 120 80 मिनिट
  • लघुलेखक निम्न श्रेणी व तांत्रिक संवर्गातील उक्त नमुद क्र 4 ते 25 मधील सर्व पदांकरिता 80 गुणांची व्यवसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार प्रथम परिक्षेत ४५% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यवसायिक चाचणी देता येईल.
  • परिक्षा कालावधी :-
    • ऑनलाईन परिक्षा :- 1 तास 20 मिनिटे (80 मिनिटे)
    • व्यवसायिक चाचणी :- 40 मिनिटे
  • परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 02 गुण ठेवण्यात येतील.
  • महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13- अ दि. 4 मे 2022 मधील तरतुदीनुसार लिपिक व वरिष्ठ लिपिक पदासाठी पदवी हि कमीत कमी शैक्षणिक अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान राहील. परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) च्या दर्जाच्या समान राहील व परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकुण 200 गुणांची ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येईल.
  • परीक्षा ही Computer Based Test पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आल्या तर सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची कठिण्याता तपसाण्यात येऊन त्योच समानीकरण करण्याचे (Normalization) पद्धतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करण्यात येईल. (Normalization) बाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील. याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज
महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक मला कोठे मिळेल?

महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक या लेखात दिली आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीजबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.