Marathi govt jobs   »   Exam Pattern   »   Maharashtra Gazette Technical Services Exam Pattern

Maharashtra Gazette Technical Services Exam Pattern, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेचे स्वरूप

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern: Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced MPSC Technical Services Combine Exam Notification 2022. Candidates who preparing for MPSC Technical Services must know about MPSC Technical Service Exam Pattern 2022. It gives you a central idea of the MPSC Technical Services Exam 2022. MPSC Technical Service Exam Pattern 2022 helps you to plan your study. In this article, you will get a detailed Maharashtra Gazette Technical Services Exam Pattern of Prelims and Mains Exam 2022.

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern
Category Exam Pattern
Name Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern
Post
  • Forester, Group B
  • Deputy Director of Agriculture, Group A
  • Taluka Agriculture Officer, Grp B
  • Agriculture Officer Junior, Group B
  • Assistant Engineer Civil, Group B
  • Assistant Engineer Electrical and Mechanical, Group B
Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern 2022 Covered Prelims and Mains Exam

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern 2022

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern: MPSC दरवर्षी MPSC Technical Services ची परीक्षा घेत असते. MPSC Technical Services Exam 2022 द्वारे अभियांत्रिकी, कृषी आणि वन संवर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांची भरती होते. जे उमेदवार MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांना या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप) माहित असणे अतंत्य गरजेचे असते. या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेचे स्वरूप (Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern) पाहणार आहे. या लेखात आपण पूर्व व मुख्य परीक्षेचे स्वरूप सविस्तरपणे दिले आहे.

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern 2022 in Marathi | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेचे स्वरूप 2022

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern 2022 (Prelims and Mains): कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची माहिती असणे अतंत्य गरजेचे असते. या परीक्षेचे पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे 3 टप्पे आहेत. वनक्षेत्रपाल, गट-ब, उप संचालक कृषि व इतर गट अ, तालुका कृषि अधिकारी व इतर गट-ब, कृषि अधिकारी कनिष्ठ व इतर गट-ब, सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ, सहायक अभियंता स्थापत्य गट-अ श्रेणी-1, सहायक अभियंता स्थापत्य गट-अ श्रेणी-2, सहायक अभियंता यांत्रिकी गट श्रेणी-2 गट-ब, सहायक अभियंता विद्युत श्रेणी-2 गट-ब, आणि उप विभागीय जल संधारण अधिकारी, स्थापत्य गट-अ या सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा होते तर, मुख्य परीक्षा ही वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा, अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा  व अभियांत्रिकी सेवा (विद्युत) मुख्य परीक्षा अशी प्रत्येक Service नुसार वेगवेगळी मुख्य परीक्षा होते. या लेखात पूर्व आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप (Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern) देण्यात आले आहे.

Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

MPSC Technical Services Notification 2022

MPSC Technical Service Exam Pattern 2022- Exam Stages | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेचे परीक्षेचे टप्पे

MPSC Gazette Technical Service Exam Stages: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षा (Maharashtra Gazette Technical Service Exam) ही तीन टप्यात होते. सर्व पदांसाठी एक पूर्व परीक्षा होते तर प्रत्येक विभागानुसार (Division Wise) वेगवेगळी मुख्य परीक्षा होते.

  1. संयुक्त पूर्व परीक्षा – 200 गुण
  2. मुख्य परीक्षा – 400 गुण (प्रत्येक विभागाची वेगळी परीक्षा)
  3. मुलाखत – 50 गुण

MPSC Technical Service Exam Pattern 2022 of Prelims Exam | MPSC तांत्रिक सेवा संयुक्त सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप

Maharashtra Technical Service Exam Pattern 2022 of Prelims Exam: वनक्षेत्रपाल, गट-ब, उप संचालक कृषि व इतर गट अ, तालुका कृषि अधिकारी व इतर गट-ब, कृषि अधिकारी कनिष्ठ व इतर गट-ब, सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ, सहायक अभियंता स्थापत्य गट-अ श्रेणी-1, सहायक अभियंता स्थापत्य गट-अ श्रेणी-2, सहायक अभियंता यांत्रिकी गट श्रेणी-2 गट-ब, सहायक अभियंता विद्युत श्रेणी-2 गट-ब, आणि उप विभागीय जल संधारण अधिकारी, स्थापत्य गट-अ या सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा होते. ह्या पूर्व परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्‍यायी स्वरुपाची असते. परीक्षेसाठी 1 तास वेळ दिला जातो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. यात मराठी, इंग्लिश व सामान्य क्षमता चाचणी हे विषय असतात. भूगोल, राजशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता व पर्यावरण हे विषय सामान्य क्षमता चाचणी मध्ये येतात.

विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी मराठी 100 200 मराठी व इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रजी पदवी
सामान्य क्षमता चाचणी पदवी

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern 2022 Agricultural Services Mains Exam (कृषी सेवा मुख्य परीक्षा)

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern- Agricultural Services Mains: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षा (Maharashtra Gazette Technical Service Exam) अंतर्गत कृषी सेवा मुख्य परीक्षा हा पेपर स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 400 गुणांसाठी 200 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. कृषी सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप (Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern) खालीलप्रमाणे आहे.

विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
कृषी विषयक सामान्य ज्ञान 100 200 कृषी पदवी इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
कृषी विज्ञान व तंत्रज्ञान 100 200
एक तास

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern 2022 of Forest Services Mains Exam (वन सेवा मुख्य परीक्षा)

MPSC Technical Service Exam Pattern 2022 of Forest Services Mains Exam: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षा (Maharashtra Gazette Technical Service Exam) अंतर्गत वन सेवा मुख्य परीक्षा हा पेपर स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 400 गुणांसाठी 200 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. कृषी सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप (Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern) खालीलप्रमाणे आहे.

विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
General Studies 100 200 पदवी मराठी व  इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
General  Science and Nature Conservation 100 200 इंग्रजी
एक तास

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern 2022 Engg. Services (Civil) Mains Exam (अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा)

MPSC Technical Service Exam Pattern 2022 of Engineering Services (Civil) Mains Exam: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षा (Maharashtra Gazette Technical Service Exam) अंतर्गत अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा हा पेपर स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 400 गुणांसाठी 200 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. कृषी सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप (Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern) खालीलप्रमाणे आहे.

विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
स्थापत्य अभियांत्रिकी पेपर 1 100 200 B.E. (Civil) मराठी व  इंग्रजी
दोन तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
स्थापत्य अभियांत्रिकी पेपर 2 100 200 इंग्रजी
दोन तास
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern 2022 Engg. Services (Electrical) Mains Exam (अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षा)

MPSC Technical Service Exam Pattern 2022 of Engg. Services (Electrical) Mains Exam: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षा (Maharashtra Gazette Technical Service Exam) अंतर्गत अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षा हा पेपर स्वतंत्र घेतला जातो. या परीक्षेमध्ये 400 गुणांसाठी 200 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. कृषी सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप (Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern) खालीलप्रमाणे आहे.

विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
विद्युत अभियांत्रिकी पेपर 1 100 200 B.E. (Electrical) इंग्रजी
दोन तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
विद्युत अभियांत्रिकी पेपर 2 100 200 इंग्रजी
दोन तास

FAQs: Maharashtra Gazette Technical Services Exam Pattern 2022

Q1. Maharashtra Gazette Technical Services परीक्षेसाठी किती टप्पे आहेत?
Ans: Maharashtra Gazette Technical Services परीक्षेसाठी 3 टप्पे आहेत.

Q2. Maharashtra Gazette Technical Services मध्ये कोणकोणते टप्पे आहेत?
Ans: Maharashtra Gazette Technical Services मध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा व मुलाखत होते.

Q3. Maharashtra Gazette Technical Services पूर्व परीक्षा किती गुणांची असते?
Ans: Maharashtra Gazette Technical Services पूर्व परीक्षा 200 गुणांची असते.

Q4. Maharashtra Gazette Technical Services मुख्य परीक्षा किती गुणांची असते?
Ans: Maharashtra Gazette Technical Services मुख्य परीक्षा 400 गुणांची असते.

Q4. Maharashtra Gazette Technical Services मुलाखत किती गुणांची असते?
Ans: Maharashtra Gazette Technical Services मुलाखत 50 गुणांची असते.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MPSC www.mpsc.gov.in

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!