Marathi govt jobs   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024   »   कारागृह विभाग उत्तरतालिका 2024

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024, रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024: कारागृह विभागाने दिनांक 29 मार्च 2024 रोजी कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. व त्यावर हरकती सदर करण्यासाठी दिनांक 29 मार्च ते 02 एप्रिल 2024 हा कालावधी असणार आहे. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली उत्तरतालिका / रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. या लेखात कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक, कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन

दिनांक 29 मार्च 2024 रोजी कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे. कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्रात शासन, कारागृह विभाग
भरतीचे नाव  महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
पदांचे नाव विविध संवर्गातील पदे
एकूण रिक्त पदे 255 
अर्ज सुरूवात करण्याची तारीख  01 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
उत्तरतालिका तारीख 29 मार्च 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र 
अधिकृत संकेतस्थळ www.mahaprisons.gov.in

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक 

कारागृह विभागने दिनांक 29 मार्च 2024 रोजी कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात. 

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 कशी डाउनलोड करावी?

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वात आधी कारागृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर @mahaprisons.gov.in ला भेट द्या किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर होम पेज मध्ये भरती विभागात उत्तरतालिकावर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे “Already Registered? To Login” या पर्यायावर क्लिक करा. कारागृह विभाग भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • आता तुमची कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 डाउनलोड करा.

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 वर आक्षेप कसा घ्यावा?

उमेदवारांना दिनांक 29.03.2024 रोजी पासुन कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रुपये 200/- शुल्क जमा करुन कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल.

सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक 29 मार्च ते 02 एप्रिल 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ई-मेलद्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 वर काही आक्षेप असल्यास उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकतात.

  • सर्वात आधी कारागृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर @mahaprisons.gov.in ला भेट द्या किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर होम पेज मध्ये भरती विभागात उत्तरतालिकावर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे “Already Registered? To Login” या पर्यायावर क्लिक करा. कारागृह विभाग भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • आता Response Sheet या सेक्शन मध्ये जाऊन Objection वर क्लिक करा.
  • ज्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा असेल त्याचा ID निवडा व पुरावा अपलोड करून आक्षेप घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

कारागृह विभाग भरती 2024 बद्दल इतर लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे का?

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे.

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 कधी जाहीर झाली आहे?

कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 29 मार्च रोजी जाहीर झाली आहे.