Table of Contents
मित्रांनो, 2024 हे वर्ष लीप वर्ष आहे आणि हे वर्ष आपल्यासाठी अनेक संधी घेऊन येणार आहे. त्या संधीचे सोने करण्यासाठी Adda 247 ने तुमच्यासाठी “Leap Year Special Sale” आणला आहे. चला तर मग Adda247 च्या या सेल बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
या सेलमध्ये तुम्हाला सर्व Mahapacks आणि Live Classes वर 20% सूट + 2X वैधता मिळेल. खास करून आगामी काळातील MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा व पोलीस भरती 2024 या परीक्षांसाठी याचा आपल्याला हमखास फायदा होणार आहे. तुमचे नववर्ष आनंददायी बनवा! कूपन कोड वापरा आणि तुमच्या इच्छित लाइव्ह बॅचवर 20% सूट + 2X वैधता मिळवा.
Leap Year Special Sale
FLAT 20% OFF + Double Validity on All Mahapacks and Live Classes
Click here to Buy Now at Adda Store
Use Code – LEAP20
मर्यादित काळासाठी ऑफर
MPSC राज्यसेवा Group A & Group B (Pre + Mains) Batch 2024
कोर्स हायलाइट्स:
- 250 + तास परस्परसंवादी (Live classes) पूर्व व मुख्य परीक्षाभिमुख
- आयोगाच्या बदलत्या पॅटर्न आणि काठिण्य पातळी नुसार मार्गदर्शन
- संपुर्णपणे परीक्षाभिमुख क्लासेस आणि दर्जेदार content व नोट्स मिळेल
पोलीस भरती जयहिंद बॅच:
कोर्स हायलाइट्स:
- 150+ तासांचे परस्परसंवादी (Live classes)
- महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षाचे मागील वर्ष्याच्या 5 प्रश्नपत्रिका
- सर्व पेपर्स मराठी भाषेत असणार, ऑल इंडिया रँक
- सर्व प्रश्नांचे मराठीत स्पष्टीकरण
Maharashtra Maha Pack: Highlights and Features
कोर्स हायलाइट्स:
- 1200+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
- आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल
- तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
- नवीनतम अभ्यास पद्धतीवर आधारित सराव प्रश्न.
- द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
- तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
- परीक्षेचा प्रयत्न कसा करायचा याबद्दल धोरण सत्र.
- तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group