Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   La Ganesan appointed as Manipur Governor

La Ganesan appointed as Manipur Governor | मणिपूरचे राज्यपाल म्हणून ला गणेशन यांची नियुक्ती

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

मणिपूरचे राज्यपाल म्हणून ला गणेशन यांची नियुक्ती

तामिळनाडूतील भाजपचे ज्येष्ठ नेते ला. गणेशन यांची 23 ऑगस्ट 2021 पासून मणिपूरचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 10 ऑगस्ट 2021 रोजी नजमा हेपतुल्ला यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त होते या काळात सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • मणिपूरचे मुख्यमंत्री: एन.बीरेन सिंह

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!