ITBP भरती 2023: इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस विभागाने 458 हेड कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पदाच्या भरतीसाठी ITBP भरती 2023 जाहीर केली आहे. ITBP भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. या लेखात ITBP भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज लिंक आणि इतर महत्वाच्या बाबींबद्दल माहिती दिली आहे.
हेड कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) या संवर्गातील एकूण 458 रिक्त पदांच्या भरतीसाठी ITBP भरती 2023 जाहीर करण्यात आली असून ITBP भरती 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
ITBP भरती 2023: विहंगावलोकन | |
क्षेणी | सरकारी नोकरी |
विभाग | इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस विभाग |
लेखाचे नाव | ITBP भरती 2023 |
पदसंख्या | 458 |
पदांची नावे |
|
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया |
|
ITBP चे अधिकृत संकेतस्थळ | www.itbpolice.nic.in |
ITBP भरती 2023 अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ITBP भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 26 जुलै 2023 असून ITBP भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
Event | Dates |
ITBP भरती 2023 अधिसूचना | 27 जून 2023 |
ITBP भरती 2023 ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 27 जून 2023 |
ITBP भरती 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 जुलै 2023 |
ITBP भरती 2023 अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 458 पदांची भरती होणार आहे. ITBP भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या हेड कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पदांच्या भरतीची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
ITBP भरती 2023 ची अधिसूचना कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)
ITBP भरती 2023 अंतर्गत एकूण 458 हेड कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पदाची भरती होणार असून प्रवर्गानुसार रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | जनरल | ओ.बी.सी | एस.सी. | एस.टी. | ई.डब्ल्यू.एस. | एकूण |
हेड कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) | 195 | 110 | 74 | 37 | 42 | 458 |
ITBP भरती 2023 मधील हेड कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) अर्ज करण्यासाठी प्रवर्गानुसार अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.
ITBP भरती 2023 अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
हेड कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) |
| 21 ते 27 वर्षे |
ITBP भरती 2023 मधील हेड कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची डायरेक्ट लिंक वर क्लिक खाली प्रदान करण्यात आली आहे.
इंडो-तिबेट बॉर्डर भरती ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)
ऑनलाईन अर्ज करायचे टप्पे
ITBP भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड खाली दिलेल्या निवड प्रक्रीयेद्वारे केली जाईल.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
ITBP भरती 2023 दिनांक 27 जून 2023 रोजी जाहीर झाली.
ITBP भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 27 जून 2023 पासून सुरु झाले.
ITBP भरती 2023 अंतर्गत एकूण 539 हेड कॉन्स्टेबल पदांची भरती होणार आहे.
ITBP भरती 2023 साठी पात्रता निकष आपण या लेखात तपासू शकता.
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
देश आणि चलनांची यादी List of Country and Currency: आपल्या पृथ्वीवर सात खंड आहेत आणि प्रत्येक खंडात 100 पेक्षा जास्त…
वस्तू आणि सेवा कर वस्तू आणि सेवा कर (GST) ही भारतामध्ये 1 जुलै 2017 रोजी सुरू करण्यात आलेली एक अप्रत्यक्ष…
Weekly Marathi Vocab 22 to 27 April बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत…
भारतातील प्रथम व्यक्तींची यादी भारतातील पहिले लोक कोण होते (भारतातील फर्स्ट ऑफ इंडिया) त्यांच्या स्वत:च्या क्षेत्रात बेंचमार्क प्रस्थापित करण्यासाठी किंवा…
MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024: Maharashtra Public Service Commission (MPSC) has released Updated MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024 on its official…