Marathi govt jobs   »   Invest India won the most innovative...

Invest India won the most innovative Investment Promotion Agency 2021 award I इन्व्हेस्ट इंडियाने 2021 साठीचा सर्वाधिक अभिनव गुंतवणूक प्रोत्साहन संस्था पुरस्कार जिंकला

Invest India won the most innovative Investment Promotion Agency 2021 award I इन्व्हेस्ट इंडियाने 2021 साठीचा सर्वाधिक अभिनव गुंतवणूक प्रोत्साहन संस्था पुरस्कार जिंकला_2.1

 

इन्व्हेस्ट इंडियाने 2021 साठीचा सर्वाधिक अभिनव गुंतवणूक प्रोत्साहन संस्था पुरस्कार जिंकला

ओसीओ ग्लोबलतर्फे इन्व्हेस्ट इंडियाला जगातील सर्वात नाविन्यपूर्ण गुंतवणूक संस्था 2021 या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ओसीओ ग्लोबल हे  परदेशी गुंतवणूकीतील अग्रणी प्राधिकरण आहे.

इन्व्हेस्ट इंडिया विषयी:

2009 साली स्थापन झालेला इन्व्हेस्ट इंडिया हा उद्योग व अंतर्गत व्यापार विभाग, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक ना-नफा उपक्रम आहे.ही राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा  संस्था आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!