Marathi govt jobs   »   ICC releases Manu Sawhney as CEO...

ICC releases Manu Sawhney as CEO | आयसीसीने मनु सावनी यांना सीईओ पदावरून मुक्त केले

ICC releases Manu Sawhney as CEO | आयसीसीने मनु सावनी यांना सीईओ पदावरून मुक्त केले_2.1

 

आयसीसीने मनु सावनी यांना सीईओ पदावरून मुक्त केले

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मनु सावनी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून तात्काळ मुक्तता केली आहे. आयसीसीच्या सदस्य बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जॉफ अलार्डिस हे पुढेही कामकाज पाहतील. बाह्य एजन्सीने घेतलेल्या अंतर्गत आढावादरम्यान झालेल्या विविध आरोपानंतर सावनी यांना मार्चमध्ये निलंबित करण्यात आले होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आयसीसी मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती
  • आयसीसीची स्थापनाः 15 जून 1909
  • आयसीसीचे उपाध्यक्ष: इम्रान ख्वाजा
  • आयसीसीचे अध्यक्ष: ग्रेग बार्कले

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!