Marathi govt jobs   »   GoI launches mobile app ‘Matsya Setu’...

GoI launches mobile app ‘Matsya Setu’ for Indian aqua farmers I भारत सरकारने मत्स्य शेतकर्‍यांसाठी मोबाइल अ‍ॅप ‘मत्स्य सेतु’ सुरु केले

GoI launches mobile app 'Matsya Setu' for Indian aqua farmers I भारत सरकारने मत्स्य शेतकर्‍यांसाठी मोबाइल अ‍ॅप 'मत्स्य सेतु' सुरु केले_2.1

 

भारत सरकारने मत्स्य शेतकर्‍यांसाठी मोबाइल अ‍ॅप ‘मत्स्य सेतु’ सुरु केले

केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी ऑनलाईन कोर्स मोबाईल अ‍ॅप ‘मत्स्य सेतु’ सुरु केले आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या (एनएफडीबी) अर्थसहाय्याने आयसीएआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर (आयसीएआर-सीआयएफए), भुवनेश्वर यांनी हे अ‍ॅप विकसित केले आहे. या ऑनलाईन कोर्स मुळे भारतातील मत्स्य शेतकऱ्यांना गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीतील नवनविन तंत्रज्ञान आणि पद्धती शिकता येतील. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर मासे उत्पादकांना ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच या अ‍ॅप द्वारे शेतकरी तज्ञांना प्रश्न किंवा शंका देखील विचारू शकतात आणि सल्ला घेऊ शकतात.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!