Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Ghaziabad is world’s second most polluted...

Ghaziabad is world’s second most polluted city of 2020 | 2020 मध्ये गाझियाबाद हे जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

2020 मध्ये गाझियाबाद हे जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर

2020 मध्ये ब्रिटिश कंपनी हाऊसफ्रेशने तयार केलेल्या अहवालानुसार उत्तर प्रदेशच्या गाझियाबादला जगातील 50 सर्वात प्रदूषित शहरांपैकी दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले. गाझियाबाद शहराने 106.6µg/m3 मध्ये 2.5 पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) इतका सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स (एक्युआय)– हवा गुणवत्ता निर्देशांक, नोंदवला. गाझियाबादच्या आधी,चीनच्या झिंजियांग प्रांतातील होतन शहराला 110.2µg/m3 मध्ये पीएम 2.5 सह सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. जगातील 50 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 49 शहरे बांगलादेश, चीन, भारत आणि पाकिस्तानातील आहेत. अहवालानुसार, 2020 मध्ये बांगलादेश हा जगातील सर्वात प्रदूषित देश होता, त्यानंतर पाकिस्तान, भारत आणि मंगोलियाचा क्रमांक लागतो. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील जडबरीने  स्वच्छ हवा असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले.

 

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 17 August 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!