Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 15 जुलेे 2023

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ: स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी समाविष्ट करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. SSC CHSL सामान्य ज्ञानाचे  दैनिक क्विझ पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. SSC CHSL सामान्य ज्ञानाचे  दैनिक क्विझ चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो. आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण SSC CHSLसामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या क्वीज कधीही घेऊ शकता. आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही क्वीज बघू शकता. परीक्षेची तयारी वाढवण्यासाठी  SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यातच आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ आपली  2023 च्या स्पर्धा परीक्षेची तयारी वर्धित करते. तर चला आजची क्वीज  पाहुयात.

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ 

Q1. 1888 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात जॉर्ज यूल अध्यक्ष झाले ?

(a) कलकत्ता

(b) अलाहाबाद

(c) मद्रास

(d) मुंबई

Q2. भारतीय राज्यघटनेत आणीबाणीच्या तरतुदींचा समावेश करण्याची कल्पना खालीलपैकी कशातून  घेण्यात आली आहे ?

(a) जर्मनीची वायमर राज्यघटना

(b) कॅनडाची राज्यघटना

(c) आयर्लंडची राज्यघटना

(d) यूएसए ची राज्यघटना

Q3. अर्थव्यवस्थेत “अतिउच्च चलनवाढ” काय दर्शवते ?

(a) सुलभ कर्ज

(b) पैशाचे मूल्य घसरणे

(c) मालाचे उत्पादन वाढणे

(d) बँकांमधील वाढीव ठेवी

Q4. वस्तूचे जडत्व त्या वस्तूच्या कशाद्वारे मोजले जाते ?

(a) आकारमान

(b) वेग

(c) वस्तुमान

(d) क्षेत्रफळ

Q5. 19 व्या शतकात सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते?

(a) स्वामी विवेकानंद

(b) बी आर आंबेडकर

(c) ज्योतिबा फुले

(d) ईश्वरचंद्र विद्यासागर

Q6. वनस्पतींमध्ये पाण्याची वाहतूक खालीलपैकी कोणत्या माध्यमातून केली जाते?

(a) झाइलम

(b) फ्लोएम

(c) रंध्र

(d) केशमूळ

Q7. बहमनी साम्राज्याचे संस्थापक कोण होते?

(a) हसन गंगू

(b) फिरोज शाह

(c) महमूद गवाण

(d) असफ खान

Q8. खालीलपैकी कोणत्या मूल्यमापन पद्धतीनुसार ब्रिटिश सरकार थेट शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करत असत?

(a) रयतवारी

(b) जमीनदारी

(c) अन्नवारी

(d) देसाईवारी

Q9. ‘बेंथोस’ म्हणून ओळखले जाणारे जीव सामान्यतः कोठे आढळतात?

(a) समुद्रकिनारे

(b) महासागराच्या वरच्या थरांमध्ये

(c) समुद्राच्या तळाशी

(d) गोठलेल्या तलावांमध्ये

Q10. खालीलपैकी कोणते शाश्वत विकास लक्ष्य सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छतेची उपलब्धता व शाश्वत व्यवस्थापन सुनिश्चित करते?

(a) एस डी जी  5

(b) एस डी जी  6

(c) एस डी जी  4

(d) एस डी जी 7

ऐप मध्ये प्रश्ने सोडवण्यासाठी, वेळेसह, आणि आल इंडिया रेंक पाहण्यासाठी एप डोवनलोड करा  Click  here

यु ट्युब चानेल- अड्डा 247 मराठी | अड्डा 247 मराठी वेबसाईट

अड्डा 247 मराठी एप | अड्डा 247 मराठीटेलेग्राम ग्रुप

Adda247 App

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : उत्तरे

solutions

S1.Ans. (b)

Sol. George Yule was choosen the President of Indian National Congress in Allahabad Session of INC in 1888.

S2.Ans. (a)

Sol. The idea of including the emergency provisions in the Constitution of India has been borrowed from the Weimar Constitution of Germany.

S3.Ans. (b)

Sol.Hyper-inflation refers to a situation where the prices rise at an alarming rate. The prices rise so fast that it becomes very difficult to measure its magnitude. In quantitative terms when prices rise above 1000 per annum (4 digit inflation rate), it is termed as hyperinflation. it leads to fall in value of money.

S4.Ans. (c)

Sol. Inertia of an object is tendency to resist of change in their current state and it is depends on the mass of the object because mass provides nature to resist the change in its state. The heavier object has move inertia compare the light weight.

S5.Ans. (c)

Sol. Mahatma Jyotiba Phule was born on 11 April 1827 in Katgun, Satara District in Maharashtra Mahatma Phule founded the Satyashodhak Samaj on 24 September 1873. He opposed caste system and idolatry. Gulamgiri and Sarvajanik Satya Dharma are prominent book written by him.

S6.Ans. (a)

Sol.  In plants, water is transported through Xylem. It is found in leaves, root and stem & also known as water vascular tissue. Xylem carries water and minerals from the roots to the leaves. Whereas, phloem carries the food prepared by the leaves to different parts of the plant. Infact,xylem and phloem constitute vascular bundle collectively.

S7.Ans. (a)

Sol.  In the last days of the reign of Muhammad bin Tuglaq in Deccan in 1347 AD a chieftain named Hasan Gangu became by holding the title of Alauddin Hasan Bahman Shah and established the Bahmani Empire.

S8.Ans.(a)

Sol.Ryotwari System was introduced by Thomas Munro in 1820. In this System, the ownership rights were handed over to the peasants. British Government collected taxes directly from the peasants.

S9.Ans. (c)

Sol. Organisms commonly known as benthos are found at the sea floors. The temperature value of ocean water ranges from 0º to 30ºC. Organisms in the open ocean are divided into three parts on the basis of their habitat (1) Benthos (2) Nekton (3) Plankton. Under the Benthos fauna community, sea beads, large algae, turtle grass etc come under the coastal ocean.

S10. Ans.(b)

Sol.  Sustainable development goals are–

SDG 4 → Quality Education

SDG 6 → Clean water and sanitation for all

SDG 5 → Gender Equality

SDG 7 → Affordable and Clean energy.

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चे महत्त्व

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा सराव का करावा? स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा नियमितपणे प्रयत्न करून आपण नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ आमच्या Adda247-मराठी  वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची  या  ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.

नेहमीचे प्रश्न : SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

Q1. Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

Q2. मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

Q3. या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

Q4. अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.

 

 लेटेस्ट महाराष्ट्र नोकरी सरकारी  माझी नोकरी 2023
 मुख्य पृष्ठ अड्डा 247 मराठी
 अड्डा 247 मराठी प्रश्न दैनिक  प्रश्ने

युट्युब चानेल- अड्डा 247 मराठी

अड्डा 247 मराठी एप | अड्डा 247 मराठीटेलेग्राम ग्रुप

 

SSC CHSL एक्झाम सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 15 जुलेे 2023_4.1
महाराष्ट्र का महापेक

Sharing is caring!

FAQs

Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.