Marathi govt jobs   »   Former US Defence Secretary Donald Rumsfeld...

Former US Defence Secretary Donald Rumsfeld passes away I अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन

Former US Defence Secretary Donald Rumsfeld passes away I अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन_2.1

 

अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन

दोन वेळा संरक्षण सचिव आणि एकेकाळी राष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेल्या डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन झाले. त्यांना इराक युद्धाचा अनुभव होता आणि दोन वेळा पेंटागोन चे प्रमुख असलेले ते एकमेव व्यक्ती आहेत. 1975-77 या काळात ते अमेरिकेचे सर्वात तरुण संरक्षण सचिव होते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!