Marathi govt jobs   »   Result   »   DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी...

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023 जाहीर, निवड यादी PDF डाउनलोड करा

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023: व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET), महाराष्ट्र यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023 दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. निर्देशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक), अधीक्षक (तांत्रिक), मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स), वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल, साहाय्यक भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिक या संवर्गातील एकूण 772 पदांसाठी DVET महाराष्ट्र भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आज या लेखात आपण DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023: विहंगावलोकन 

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET)
भरतीचे नाव DVET महाराष्ट्र भरती 2023
पदांची नावे
  • निर्देशक
  • कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक)
  • अधीक्षक (तांत्रिक)
  • मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स)
  • वसतिगृह अधीक्षक
  • भांडारपाल
  • साहाय्यक भांडारपाल
  • वरिष्ठ लिपिक
एकूण रिक्त पदे 772
लेखाचे नाव DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023
DVET चे अधिकृत संकेतस्थळ www.dvet.gov.in

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी PDF 2023

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केला आहे. DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची यादी पदानुसार डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023
ग्रुप पात्र उमेदवारांची यादी
कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधीक्षक (तांत्रिक) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (विद्युत) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वसतिगृह अधीक्षक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
भांडारपाल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
साहाय्यक भांडारपाल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वरिष्ठ लिपिक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी PDF 2023 कशी डाउनलोड करावी?

  • सर्वप्रथम DVET महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळ @dvet.gov.in ला भेट द्या
  • तिथे चालू घडामोडी या विभागात DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023 दिसेल त्यावर क्लिक करा
  • आता पदानुसार DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023 डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Mahapack
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023 कधी जाहीर झाली?

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023 दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

DVET महाराष्ट्र सुधारित तात्पुरती निवड यादी 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.