Table of Contents
DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 जाहीर
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET), महाराष्ट्र यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी निकाल 2024 दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी जाहीर केला आहे. निर्देशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक), अधीक्षक (तांत्रिक), मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स), वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल, साहाय्यक भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिक या संवर्गातील एकूण 772 पदांसाठी DVET महाराष्ट्र भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आज या लेखात आपण DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
DVET महाराष्ट्र कागदपत्र पडताळणी निकाल 2024: विहंगावलोकन
DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी निकाल 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) |
भरतीचे नाव | DVET महाराष्ट्र भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 772 |
लेखाचे नाव | DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी निकाल 2024 |
DVET चे अधिकृत संकेतस्थळ | www.dvet.gov.in |
DVET भरती कागदपत्र पडताळणी निकाल 2024 PDF
दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET), महाराष्ट्र यांनी DVET महाराष्ट्र भरती 2023 मधील पात्र उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीचा निकाल जाहीर केला आहे. दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी कागदपत्र पडताळणी झाली होती. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी निकाल 2024 PDF डाउनलोड करू शकतात.
DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी निकाल 2024 PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.