Marathi govt jobs   »   DMRC launches India’s first UPI-based cashless...

DMRC launches India’s first UPI-based cashless parking I डीएमआरसीने भारतातील पहिला यूपीआय-आधारित रोकडविरहित वाहनतळ सुरु केला

DMRC launches India's first UPI-based cashless parking I डीएमआरसीने भारतातील पहिला यूपीआय-आधारित रोकडविरहित वाहनतळ सुरु केला_2.1

 

डीएमआरसीने भारतातील पहिला यूपीआय-आधारित रोकडविरहित वाहनतळ सुरु केला

प्रवेश आणि देयकाची वेळ कमी करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) भारताचे पहिले फास्टटॅग किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) आधारित वाहनतळ सेवा सुरु केली आहे. ही सुविधा काश्मिर गेट मेट्रो स्टेशनवर सुरू करण्यात आली. मल्टी-मॉडेल इंटिग्रेशन (एमएमआय) पुढाकाराचा एक भाग म्हणून स्टेशनवर ऑटो, टॅक्सी आणि आर-रिक्षासाठी समर्पित इंटरमीडिएट पब्लिक ट्रान्सपोर्ट (आयपीटी) लेनचे उद्घाटनही करण्यात आले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!