Marathi govt jobs   »   जिल्हा न्यायालय भरती 2023   »   जिल्हा न्यायालय भरती 2024

जिल्हा न्यायालय भरती 2024, लघुलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर

जिल्हा न्यायालय भरती 2024

जिल्हा न्यायालय भरती 2024: मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालय भरती 2023-24 अंतर्गत लघुलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली आहे. त्या सोबतच लघुलेखक पदासाठी पुढील टप्प्याचे प्रवेशपत्र देखील जारी केले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4629 पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर (Maharashtra District Court Bharti 2023) झाली होती. या लेखात लघुलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची जिल्हानिहाय यादी बद्दल सविस्तर माहिती तपासा.

जिल्हा न्यायालय भरती 2023-24: विहंगावलोकन 

जिल्हा न्यायालय भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग मुंबई उच्च न्यायालय 
भरतीचे नाव

जिल्हा न्यायालय भरती 2023-24

पदांची नावे लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

लघुलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी

दि. 09 मे 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालय भरती 2023-24 अंतर्गत लघुलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली आहे. त्या सोबतच लघुलेखक पदासाठी पुढील टप्प्याचे प्रवेशपत्र देखील जारी केले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन लघुलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करू शकता.

लघुलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी PDF

लघुलेखक पदासाठी पुढच्या टप्प्याचे प्रवेशपत्र

उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लघुलेखक पदासाठी पुढच्या टप्प्याचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

लघुलेखक पदासाठी पुढच्या टप्प्याचे प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

लघुलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे का?

होय, लघुलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.

लघुलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी कधी जाहीर झाली आहे?

लघुलेखक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी 09 मे 2024 रोजी जाहीर झाली आहे.