Marathi govt jobs   »   जिल्हा न्यायालय भरती 2023   »   जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 जाहीर , प्रवेशपत्र डाउनलोड करा

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 जाहीर

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024: दि. 30 जानेवारी 2024 रोजी जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 जाहीर झाले आहे. जिल्हा न्यायालय परीक्षा ही फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. हाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4629 पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर (Maharashtra District Court Bharti 2023) झाली होती. या लेखात जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024चे संक्षिप्त विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

जिल्हा न्यायालय भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
विभाग मुंबई उच्च न्यायालय 
भरतीचे नाव

जिल्हा न्यायालय भरती 2023

पदांची नावे लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 डाऊनलोड लिंक

उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकचा वापर करून जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करू शकतात.

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 डाऊनलोड लिंक

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 डाऊनलोड करायच्या स्टेप्स

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर भेट द्या.
  • तेथे जिल्हा न्यायालय भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • आता आपले जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करा.

जिल्हा न्यायालय भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Bombay High Court Recruitment) च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

जिल्हा न्यायालय भरती 2023: महत्वाच्या तारखा
जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसूचना 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

 18 डिसेंबर 2023

जिल्हा न्यायालय भरती 2023 प्रवेशपत्र 30 जानेवारी 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 कधी जाहीर झाले?

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 30 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाले.

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.