Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Delhi-Chandigarh Highway first EV-friendly highway in...

Delhi-Chandigarh Highway first EV-friendly highway in India | दिल्ली-चंदीगड महामार्ग भारतातील पहिला ईव्ही- अनुकूल महामार्ग

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

दिल्ली-चंदीगड महामार्ग भारतातील पहिला ईव्ही- अनुकूल महामार्ग

सौर-आधारित इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनच्या नेटवर्कसह,दिल्ली-चंदीगड महामार्ग हा देशातील पहिला ईव्ही- अनुकूल महामार्ग बनला आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या एफएएमई-1 (फास्टर अ‍ॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ [हायब्रिड] आणि इलेक्ट्रिक व्हेईकल्स) योजनेअंतर्गत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) ने स्थानकांचे जाळे उभारले होते. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (एमएचआय) महेंद्रनाथ पांडे यांनी आभासी पद्धतीने कर्ण लेक रिसॉर्ट येथे अत्याधुनिक चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले.भेल या वर्षभरात या महामार्गावरील इतर चार्जिंग स्टेशन्सचे मूल्यवर्धन करण्याचे काम करत आहे. महामार्गावर 25-30 किलोमीटरच्या नियमित अंतराने तत्सम ईव्ही चार्जरची स्थापना केल्याने ईव्ही वापरकर्त्यांची चिंता दूर होईल.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!