Marathi govt jobs   »   ‘Decoding Shankar’, wins at Toronto International...

‘Decoding Shankar’, wins at Toronto International Women’s Film Festival I टोरोंटो आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सवात ‘डिकोडिंग शंकर’ विजयी

'Decoding Shankar', wins at Toronto International Women's Film Festival I टोरोंटो आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सवात 'डिकोडिंग शंकर' विजयी_2.1

 

टोरोंटो आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सवात ‘डिकोडिंग शंकर’ विजयी

स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शक दीप्ती पिल्ले सिवन यांच्या प्रख्यात संगीतकार शंकर महादेवन यांच्या आयुष्याविषयी आणि त्याच्या कारकिर्दीबद्दल असलेल्या “डिकोडिंग शंकर” या माहितीपर चित्रपटास नुकताच टोरोंटो आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव 2021 चा माहितीपट (डॉक्युमेंटरी) विभागात सर्वोत्कृष्ट जीवनचरित्र चा पुरस्कार मिळाला.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!