DBSKKV भरती 2023: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विविध संवर्गातील एकूण 38 जागा भरण्यासाठी DBSKKV भरती 2023 जाहीर केली आहे. DBSKKV भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 आहे. या आंपण DBSKKV भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल माहिती दिली आहे.
वरिष्ठ संशोधन छात्र, क्षेत्र सहाय्यक, कृषी चालक/मशीन ऑपरेटर, चालक, लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर आणि अन्न सुरक्षा दल सदस्य या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी DBSKKV भरती 2023 होणार आहे. DBSKKV भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खाली देण्यात आली आहे.
DBSKKV भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विद्यापीठाचे नाव | डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ |
भरतीचे नाव | DBSKKV भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 38 |
नोकरीचे ठिकाण | सिंधुदुर्ग |
निवड प्रक्रिया | मुलाखत व प्रात्यक्षिक परीक्षा |
अधिकृत संकेतस्थळ | https://dbskkv.org/ |
DBSKKV भरती 2023 साठी अर्ज करण्याचा शेवटची तारीख 26 जून 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.
DBSKKV भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
DBSKKV भरती 2023 अधिसूचना | 14 जून 2023 |
DBSKKV भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 14 जून 2023 |
DBSKKV भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 जून 2023 |
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट येथे सिंधुरत्न समृध्दी योजनेअंतर्गत भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला, बांबू इत्यादी पिकांच्या गतीमान यांत्रिकीकरणासाठी कृती आराखडा ही योजना सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये राबविण्यासाठी कंत्राटी पदूमतीने एकत्रित वेतनावर / परीश्रमिक मानधनावर कंत्राटी पध्दतीने राबविण्यासाठी DBSKKV भरती 2023 जाहीर झाली आहे. DBSKKV भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
DBSKKV भरती 2023 अंतर्गत एकूण 38 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
वरिष्ठ संशोधन छात्र | 04 |
क्षेत्र सहाय्यक | 04 |
कृषी चालक/मशीन ऑपरेटर | 02 |
चालक | 02 |
लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर | 02 |
अन्न सुरक्षा दल सदस्य | 24 |
एकूण | 38 |
DBSKKV भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ संशोधन छात्र |
|
क्षेत्र सहाय्यक |
|
कृषी चालक/मशीन ऑपरेटर |
|
चालक |
|
लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर |
|
अन्न सुरक्षा दल सदस्य |
|
DBSKKV भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवार दिनांक 26 जून 2023 पर्यंत अर्ज करायचे आहे. DBSKKV भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना अधिसूचनेत पान क्रमांक 4 वर दिला आहे. DBSKKV भरती 2023 साठी अर्ज पाठवायचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
DBSKKV भरती 2023 अर्जाचा नमुना
अर्ज पाठवायचा पत्ता: सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला
DBSKKV भरती 2023 मधील सर्व पदांचे वेतन खाली देण्यात आले आहे.
पदाचे नाव | वेतन |
वरिष्ठ संशोधन छात्र | रु. 44,000 |
क्षेत्र सहाय्यक | रु. 29,000 |
कृषी चालक/मशीन ऑपरेटर | रु. 22,000 |
चालक | रु. 22,000 |
लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर | रु. 22,000 |
अन्न सुरक्षा दल सदस्य | 300/- परीश्रमिक मानधन प्रति दिन |
DBSKKV भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांनी निवड ही मुलाखत व प्रात्यक्षिक परीक्षेच्या आधारवर केल्या जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
DBSKKV भरती 2023 ची अधिसूचना 14 जून 2023 रोजी जाहीर झाली.
DBSKKV भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 38 पदांची भरती होणार आहे
DBSKKV भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…