Marathi govt jobs   »   Job Notification   »   DBSKKV भरती 2023

DBSKKV भरती 2023, विविध संवर्गातील 38 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर

DBSKKV भरती 2023

DBSKKV भरती 2023: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विविध संवर्गातील एकूण 38 जागा भरण्यासाठी DBSKKV भरती 2023 जाहीर केली आहे. DBSKKV भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 आहे. या आंपण DBSKKV भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल माहिती दिली आहे. 

DBSKKV भरती 2023: विहंगावलोकन

वरिष्ठ संशोधन छात्र, क्षेत्र सहाय्यक, कृषी चालक/मशीन ऑपरेटर, चालक, लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर आणि अन्न सुरक्षा दल सदस्य या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी DBSKKV भरती 2023 होणार आहे. DBSKKV भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खाली देण्यात आली आहे.

DBSKKV भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विद्यापीठाचे नाव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
भरतीचे नाव DBSKKV भरती 2023
पदांची नावे
  • वरिष्ठ संशोधन छात्र
  • क्षेत्र सहाय्यक
  • कृषी चालक/मशीन ऑपरेटर
  • चालक, लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर
  • अन्न सुरक्षा दल सदस्य
एकूण रिक्त पदे 38
नोकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग
निवड प्रक्रिया मुलाखत व प्रात्यक्षिक परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ https://dbskkv.org/

DBSKKV भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

DBSKKV भरती 2023 साठी अर्ज करण्याचा शेवटची तारीख 26 जून 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

DBSKKV भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
DBSKKV भरती 2023 अधिसूचना 14 जून 2023
DBSKKV भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 14 जून 2023
DBSKKV भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023

DBSKKV भरती 2023 अधिसूचना

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट येथे सिंधुरत्न समृध्दी योजनेअंतर्गत भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला, बांबू इत्यादी पिकांच्या गतीमान यांत्रिकीकरणासाठी कृती आराखडा ही योजना सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये राबविण्यासाठी कंत्राटी पदूमतीने एकत्रित वेतनावर / परीश्रमिक मानधनावर कंत्राटी पध्दतीने राबविण्यासाठी DBSKKV भरती 2023 जाहीर झाली आहे. DBSKKV भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

DBSKKV भरती 2023 अधिसूचना PDF

DBSKKV भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

DBSKKV भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

DBSKKV भरती 2023 अंतर्गत एकूण 38 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
वरिष्ठ संशोधन छात्र 04
क्षेत्र सहाय्यक 04
कृषी चालक/मशीन ऑपरेटर 02
चालक 02
लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर 02
अन्न सुरक्षा दल सदस्य 24
एकूण 38

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

DBSKKV भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ संशोधन छात्र
  • एम.एस्सी. (कृषी) / बी.एस्सी (कृषी) आणि एम.एस.सी.आय.टी
क्षेत्र सहाय्यक
  • बी.एस्सी (कृषी) आणि एम.एस.सी.आय.टी
कृषी चालक/मशीन ऑपरेटर
  • इयत्ता 8 वी पास, ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा
  • इयत्ता 4 थी पास व ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह 5 वर्षाचा ट्रक्टर चालविण्याचा अनुभव किंवा
  • या विद्यापीठात सेवेत ट्रक्टरचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.
चालक
  • इयत्ता 8 वी पास, ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा
  • इयत्ता 4 थी पास व ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह 5 वर्षाचा ट्रक्टर चालविण्याचा अनुभव किंवा
  • या विद्यापीठात सेवेत ट्रक्टरचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.
लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर
  • बी. कॉम/ बी.एस्सी/ बी.ए आणि एम.एस.सी.आय.टी
अन्न सुरक्षा दल सदस्य
  • इयत्ता 4 थी पास, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक, यंत्रसामुग्रीविषयी ज्ञान तसेच चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत भात पिकाच्या यांत्रिकीकरणासाठी अन्न सुरक्षा दल स्थापन करणे या योजनेत काम केले असल्यास प्राधान्य.

DBSKKV भरती 2023 अर्ज प्रक्रिया

DBSKKV भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवार दिनांक 26 जून 2023 पर्यंत अर्ज करायचे आहे. DBSKKV भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना अधिसूचनेत पान क्रमांक 4 वर दिला आहे. DBSKKV भरती 2023 साठी अर्ज पाठवायचा पत्ता खाली देण्यात आला आहे.

DBSKKV भरती 2023 अर्जाचा नमुना

अर्ज पाठवायचा पत्ता: सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला

DBSKKV भरती 2023: वेतन

DBSKKV भरती 2023 मधील सर्व पदांचे वेतन खाली देण्यात आले आहे.

पदाचे नाव वेतन
वरिष्ठ संशोधन छात्र रु. 44,000
क्षेत्र सहाय्यक रु. 29,000
कृषी चालक/मशीन ऑपरेटर रु. 22,000
चालक रु. 22,000
लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर रु. 22,000
अन्न सुरक्षा दल सदस्य 300/- परीश्रमिक मानधन प्रति दिन

DBSKKV भरती 2023: निवड प्रक्रिया

DBSKKV भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांनी निवड ही मुलाखत व प्रात्यक्षिक परीक्षेच्या आधारवर केल्या जाणार आहे.

SAIL चंद्रपूर भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
जिल्हा परिषद जालना भरती 2023
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2023 अंगणवाडी मदतनीस भरती 2023
MPSC ASO विभागीय भरती 2023 GGMCJJH भरती 2023
NIO भरती 2023 BAMU भरती 2023
SAIL चंद्रपूर भरती 2023
NHM नाशिक भरती 2023
MUCBF भरती 2023 अमरावती महानगरपालिका भरती 2023
बारामती नगर परिषद भरती 2023 पुणे विद्यार्थी गृह भरती 2023
NHM अकोला भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
नागपूर कोतवाल भरती 2023 CCRAS भरती 2023
IGM मुंबई भरती 2023 वनरक्षक भरती 2023
ITBP भरती 2023 पशुसंवर्धन विभाग भरती 2023
DIAT पुणे भरती 2023 BARC मुंबई भरती 2023
वन विभाग भरती 2023 पुणे महानगरपालिका भरती 2023
NHM नागपूर भरती 2023 टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती 2023 अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023 SECR नागपूर भरती 2023 
तलाठी मेगा भरती 2023 DPS नवी मुंबई भरती 2023 
नेहरू सायन्स सेंटर मुंबई भरती 2023 IB JIO भरती 2023
मॉडर्न कॉलेज नाशिक भरती 2023 NIRRH भरती 2023
IBPS RRB अधिसूचना 2023
IIT बॉम्बे भरती 2023
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ भरती 2023
तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 DRDO मुंबई भरती 2023
TIFR मुंबई भरती 2023 ASRB भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

DBSKKV भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

DBSKKV भरती 2023 ची अधिसूचना 14 जून 2023 रोजी जाहीर झाली.

DBSKKV भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

DBSKKV भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 38 पदांची भरती होणार आहे

DBSKKV भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

DBSKKV भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे.