Marathi govt jobs   »   Job Notification   »   CCL भरती 2023

CCL भरती 2023, 261 पदांसाठी अर्ज करा

CCL भरती 2023

सेन्ट्रल कोलफील्ड्स लिमिटेडने एकूण 261 ज्युनिअर डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या भरतीसाठी CCL भरती 2023 जाहीर झाली आहे. CCL भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 23 डिसेंबर 2023 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात. या लेखात आपण CCL भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

CCL भरती 2023: विहंगावलोकन

CCL भरती 2023 मधील ज्युनिअर डेटा एन्ट्री ऑपरेटर या संवर्गातील एकूण 261 पदांसाठी CCL भरती 2023 जाहीर झाली असून CCL भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

CCL भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव सेन्ट्रल कोलफील्ड्स लिमिटेड
भरतीचे नाव CCL भरती 2023
पदांची नावे ज्युनिअर डेटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण रिक्त पदे 261
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया
  • लेखी परीक्षा
  • प्राविण्य चाचणी
 अधिकृत संकेतस्थळ http://www.centralcoalfields.in/

CCL भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

CCL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

CCL भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
CCL भरती 2023 ची अधिसूचना 01 डिसेंबर 2023
CCL भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 01 डिसेंबर 2023
CCL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2023

CCL भरती 2023 ची अधिसूचना

CCL भरती 2023 अंतर्गत ज्युनिअर डेटा एन्ट्री ऑपरेटर या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 23 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. CCL भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

CCL भरती 2023 अधिसूचना

CCL भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

CCL भरती 2023 अंतर्गत ज्युनिअर डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे

पदाचे नाव रिक्त पदे
ज्युनिअर डेटा एन्ट्री ऑपरेटर 261
एकूण 261

CCL भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

CCL भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

  • 10 वी किंवा समकक्ष

 पात्रता निकष

  • कंपनी मधील 3 वर्ष अनुभवासह 10 वी किंवा समकक्ष प्रमाणपत्र असलेला कोणताही कायमस्वरूपी कर्मचारी

CCL भरती 2023: निवड प्रक्रिया

CCL भरती 2023 साठी उमेदवारांची निवड प्रक्रिया खाली दिलेली आहे.

  • लेखी परीक्षा (70 गुण)
  • प्राविण्य चाचणी (30 गुण)

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

CCL भरती 2023 कधी जाहीर झाली?

CCL भरती 2023 01 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

CCL भरती 2023 अंतर्गत किती पदे भरली जाणार आहेत?

CCL भरती 2023 अंतर्गत 261 पदे भरली जाणार आहेत.

CCL भरती 2023 मध्ये कोणत्या पदांची भरती होणार आहे?

CCL भरती 2023 अंतर्गत ज्युनिअर डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती होणार आहे.