Book List for MPSC Group B Exam: To score well in the MPSC Group B Exam 2023 you need to choose the books according to the MPSC Group B Syllabus. These books help in your studies by giving you the right direction. In this article, we have provided all subjectwise Book List for MPSC Group B Exams which will help you in MPSC Group B Combined Prelims as well as Mains Exam 2023
MPSC Group B Book List | |
Category | Latest Post |
Department | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
Exam Name | MPSC Group B 2023 |
Posts |
|
Article Name | Book List for MPSC Group B Exams |
Book List for | Combine Prelims and Mains Exam |
Book List for MPSC Group B Exams (Prelims and Mains): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI), पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक गट – ब (Sub Registrar or Inspector of Stamps Group B) या पदांसाठी MPSC Non Gazetted Services Notification 2023 जाहिरात जाहीर केली आहे. या परीक्षेसाठी योग्य अभ्यासक्रम जाणून घेण्याइतकेच तयारीसाठी योग्य पुस्तक निवडणे महत्त्वाचे आहे. या लेखात आम्ही आपणास अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी खाली काही पुस्तकाची यादी (Book List for MPSC Group B Exams (Prelims and Mains) दिली आहे.
MPSC चा अभ्यासक्रम खूप विस्तृत स्वरूपाचा आहे. अभ्यास करतांना कोणता विषय कोणत्या पुस्तकातून वाचला तर जास्त गुण मिळवता येतील हा विचार प्रत्येकजण करतो आपल्याला आपले मित्र, नातेवाईक व इतर ठिकाणाहून एकाच विषयासाठी वेगवेगळ्या पुस्तकांची नावे सुचवतात व आपला गोंधळ होतो. हाच गोंधळ दूर करण्यासाठी Adda247 मराठी आज आपल्यासाठी Book List for MPSC Group B Exams (Prelims and Mains हा लेख आणत आहे. ज्याचा फायदा आपणास नक्की होईल.
MPSC Group B Notification 2023
MPSC Group B Exams (Prelims and Mains) Exam Pattern: MPSC Group B Exam ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. Prelims Exam (पूर्व परीक्षा) आणि Mains Exam (मुख्य परीक्षा). सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) या तिघांसाठी एकत्र पूर्व परीक्षा होते आणि मुख्य परीक्षांमधला पेपर क्रं. 1 हा सुद्धा संयुक्त असून पेपर क्रं. 2 हा स्वतंत्र असतो. सदर परीक्षा ही पदवी दर्जाची असून परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश आहे.
MPSC Group B चे Exam Pattern
1. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण (100 प्रश्न)
2. मुख्य परीक्षा 200 गुण (पेपर क्र.-1 संयुक्त व पेपर क्र.2 स्वतंत्र) (200 प्रश्न)
या लेखात Maharashtra Subordinate Services Group-B Non-Gazetted (Prelims and Mains) साठी पुस्तकांची यादी खाली दिलेली आहे.
MPSC Combine Prelims Book List- History: खाली MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील इतिहास विषयात महाराष्ट्र राज्यावर विशिष्ट तथ्यांवर भर देणारा आधुनिक भारताच्या इतिहासाची पुस्तके (Book List for MPSC Group B Exams) दिली आहे.
MPSC Combine Prelims Book List- Geography: भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष लक्ष केंद्रित करून): पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पाऊस, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग इ साठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मध्ये भूगोलाची पुस्तके (Book List for MPSC Group B Exams) खाली दिली आहे.
MPSC Combine Prelims Book List- Economy: भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, कृषी, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, गरीबी आणि बेरोजगारी, आर्थिक आणि वित्तीय धोरण, इ. सरकारी अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखे, लेखापरीक्षण इ. साठी पुस्तकाची यादी (Book List for MPSC Group B Exams) खाली दिली आहे.
MPSC Combine Prelims Book List- General Science: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतिशास्त्र, यासाठी पुस्तकाची यादी खाली दिली आहे.
MPSC Combine Prelims Book List- Intelligence test and Arithmetic: गणित व बुद्धिमत्ता या विषयासाठी खालील पुस्तके (Book List for MPSC Group B Exams) वाचावीत.
MPSC Combine Prelims Book List – Current Affairs: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो त्यासाठी खालील पुस्तके व मासिकाची यादी दिली आहेत.
MPSC Combine Main Book List Exam Paper 1: महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेत पेपर 1 हा संयुक्त होतो ज्यात मराठी व इंग्लिश या विषयांचा समावेश असतो. खाली मराठी व इंग्लिश विषयाची पुस्तके (Book List for MPSC Group B Exams) दिली आहे.
MPSC Book List for ASO Mains Exam Paper 2: खालील तक्त्यात विषयानुसार MPSC ASO Mains परीक्षेसाठी पुस्तकांची यादी दिली आहे.
Subject Name | Book Name |
बुद्धिमत्ता चाचणी |
|
महाराष्ट्राचा भूगोल |
|
महाराष्ट्राचा इतिहास |
|
भारतीय राज्यघटना |
|
राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्ये) |
|
जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन |
|
न्यायमंडळ |
|
नियोजन |
|
MPSC Book List for STI Mains Exam Paper 2: खालील तक्त्यात विषयानुसार MPSC STI Mains परीक्षेसाठी पुस्तकांची यादी दिली आहे.
Subject Name | Book Name |
बुद्धिमत्ता चाचणी |
|
महाराष्ट्राचा भूगोल |
|
महाराष्ट्राचा इतिहास |
|
भारतीय राज्यघटना |
|
नियोजन |
|
शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास |
|
आर्थिक सुधारणा व कायदे |
|
आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ |
|
सार्वजनिक वित्त व्यवस्था | स्पर्धा परिक्षा अर्थशास्त्र – भाग 1 – डॉ किरण देसले YCMOU ची पुस्तके |
MPSC Book List for PSI Mains Exam Paper 2: खालील तक्त्यात विषयानुसार MPSC PSI Mains परीक्षेसाठी पुस्तकांची यादी दिली आहे.
Subject Name | Book Name |
बुद्धिमत्ता चाचणी |
|
महाराष्ट्राचा भूगोल |
|
महाराष्ट्राचा इतिहास |
|
भारतीय राज्यघटना |
|
मानवी हक्क व जबाबदार्या |
|
कायदे |
|
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Maharashtra Exam Study Material
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
A list of useful books for MPSC Group B Joint Pre-Exam can be found on the Adda247 Marathi website & app
The syllabus of MPSC Group B Combined Mains Examination will be available on the Adda247 Marathi website and app
MPSC Group B mains exam syllabus can be found on the Adda247 Marathi website and app
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly English Vocab 29 April to 04 May 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 03 मे…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…