Marathi govt jobs   »   Job Notification   »   BHEL भरती 2023

BHEL भरती 2023, अप्रेंटीस पदाच्या 680 जागांसाठी अर्ज करा

BHEL भरती 2023

BHEL भरती 2023: भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडने अप्रेंटीस संवर्गातील  एकूण 680 पदांच्या भरतीसाठी BHEL भरती 2023 भरती जाहीर केली आहे. BHEL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. या लेखात BHEL भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

BHEL भरती 2023: विहंगावलोकन

भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड भरती 2023 अंतर्गत अप्रेंटीस या संवर्गातील पदांची भरती होणार असून BHEL भरती 2023 चा संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात दिला आहे.

BHEL भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कॉर्पोरेशनचे नाव भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड
भरतीचे नाव BHEL भरती 2023
पदाचे नाव

अप्रेंटीस

रिक्त पदांची संख्या 680
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ https://bhel.com/

BHEL भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

BHEL भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.

BHEL भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
BHEL भरती 2023 अधिसूचना 16 नोव्हेंबर 2023
BHEL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 17 नोव्हेंबर 2023
BHELभरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023
असेसमेंट टेस्ट साठी उमेदवारांची यादी  02 डिसेंबर 2023

BHEL भरती 2023 अधिसूचना

भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडने एकूण 680 अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी BHEL भरती 2023 जाहीर झाली आहे. BHEL भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

BHEL भरती 2023 अधिसूचना (पदवीधर अप्रेंटीस )

BHEL भरती 2023 अधिसूचना (टेक्निशियन अप्रेंटिस )

BHEL भरती 2023 अधिसूचना (ट्रेड अप्रेंटिस )

BHEL भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

BHEL भरती 2023 अंतर्गत एकूण 680 अप्रेंटीस पदांची भरती होणार असून सर्कलनुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
पदवीधर अप्रेंटीस 179
टेक्निशियन अप्रेंटिस 103
ट्रेड अप्रेंटिस 398
एकूण 680

BHEL भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

BHEL भरती 2023 मधील आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र पदाचे नाव शैक्षणिक अर्हता 
1 पदवीधर अप्रेंटीस
  • 70% गुणांसह B.Com/BA/ इंजिनिअरिंग पदवी (सिव्हिल/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /मेकॅनिकल) [SC/ST: 60% गुण]
2 टेक्निशियन अप्रेंटिस
  • 70% गुणांसह सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंस्ट्रूमेंटेशन /मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  [SC/ST: 60% गुण]
3 ट्रेड अप्रेंटिस
  • 10वी उत्तीर्ण
  •  ITI (AC मेकॅनिक/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/फिटर/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/मेसन/मोटर मेकॅनिक/प्लंबर/टर्नर/वेल्डर)

BHEL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

BHEL भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 01 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. BHEL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

BHEL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

BHEL भरती 2023 निवड प्रक्रिया

BHEL भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही असेसमेंट टेस्ट व मेरीट लिस्टच्या आधारे केल्या जाणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

BHEL भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

BHEL भरती 2023 ची अधिसूचना 16 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

BHEL भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

BHEL भरती 2023 अंतर्गत एकूण 680 पदांची भरती होणार आहे.

BHEL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

BHEL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.