Categories: Latest Post

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक: Attempt Now | All Over Maharashtra Mock Test for MPSC Group B Combine Prelims Exam 2021: Attempt Now

All Over Maharashtra Mock Test for MPSC Group B Combine Prelims Exam 2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर केली आहे. गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा ही 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. त्यामुळे 04 सप्टेंबर ला होणाऱ्या गट ब संयुक्त पूर्व परिक्षेपूर्वी आपली तयारी तपासून पाहण्याची उत्तम संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. MPSC Combine Group B Prelims परीक्षा 2021 या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांसाठी, Adda247 मराठी ने 28 आणि 29 ऑगस्ट 2021 रोजी MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री टेस्ट आयोजित केली आहे, जे त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे विहंगावलोकन देईल आणि त्यांची तयारी अधिक कार्यक्षम करेल.

All Over Maharashtra Mock Test for MPSC Group B Combine Prelims Exam 2021: Attempt Now

All Over Maharashtra Mock Test for MPSC Group B Combine Prelims Exam 2021: ज्या उमेदवारांनी MPSC Group B Combine Prelims Exam 2021 च्या संपूर्ण महाराष्ट्र मॉक टेस्टसाठी नोंदणी केली आहे ते आता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून App वर Attempt करू शकतात:

Attempt on App

Date: 28th & 29th August 2021

Time: 11 AM

Mock Question and Answer PDF: 30th August 2021

All Over Maharashtra Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2021

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • Mock Test द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • मॉक टेस्ट ही Updated नमुना आणि अभ्यासक्रमावर आधारित आहे
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्लिश मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

Exam Pattern of MPSC Group B: Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्वपरीक्षा नमुना)

MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब पूर्व परीक्षा नमुना): उमेदवारांना MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) माहित असणे आवश्यक आहे. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षेचा नमुना) परीक्षेच्या मार्किंग योजनेबद्दल मार्गदर्शन करेल. परीक्षेच्या प्रत्येक विभागात किंवा विषयाला दिलेल्या वेटेजनुसार उमेदवार तयारी करू शकतात. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) खाली तपशीलवार दिला आहे.

विषय व संकेतांक प्रश्नसंख्या         ऐकून गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी 100 100 पदवी मराठी व इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

MPSC Group B संयुक्त पूर्व परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक देऊन तुम्ही तुमची तयारी तपासा आणि तुमच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करा. तेव्हा, वाट कसली बघताय, आत्ताच Attempt करा…. All the Best!

तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!

तुम्हाला हेही बगायला आवडेल:

[Download] MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र निघाले

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी

नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलम आणि परिशिष्ट

————————————————————————————————————————–

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
Tejaswini

Recent Posts

Current Affairs in Short (02-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

राष्ट्रीय बातम्या चिनी आयातीवर भारताचे अवलंबित्व: ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने चिनी आयातीवरील भारताच्या अवलंबनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे,…

21 mins ago

1 May MPSC 2024 Study Kit | 1 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

15 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 01 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

15 hours ago

मराठी व्याकरण भाग 5 – शब्दसमूहाबद्दल एक शब्द : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयात अनन्यसाधारण महत्व आहे. आगामी काळातील भरती जसे कि,…

16 hours ago

Question of the Day (History) | आजचा प्रश्न (इतिहास)

Question of the Day (History) Q. When was the Satyashodhak Samaj (Truth-seekers' Society) established? (a) 1873 (b) 1883 (c) 1863…

16 hours ago

India and Europe to Strengthen 6G Collaboration | भारत आणि युरोप 6G सहकार्य मजबूत करण्यासाठी

भारताची भारत 6G अलायन्स युरोपच्या इंडस्ट्री अलायन्स 6G सोबत सहकार्य करारावर स्वाक्षरी करणार आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट 6G तंत्रज्ञान विकसित…

16 hours ago